Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणीच्या हिमतीला तोड नाही! सापाला हातात घेऊन खेळण्यासारखं खेळवलं अन् Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Snake Video Viral : शेपटी पकडून सापाला पकडलं अन् शरीराभोवती विळखा घालताच तरुणीने जे केलं... ते पाहून युजर्स झालेत अवाक्. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून यूजर्स तरुणीच्या धाडसाचे काैतुक करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2026 | 03:12 PM
तरुणीच्या हिमतीला तोड नाही! सापाला हातात घेऊन खेळण्यासारखं खेळवलं अन् Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

तरुणीच्या हिमतीला तोड नाही! सापाला हातात घेऊन खेळण्यासारखं खेळवलं अन् Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Follow Us
Follow Us:
  • सोशल मिडियावर एका तरुणीचा साप हातात घेऊन खेळतानाचा धाडसी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये ती पत्र्याच्या खोलीत लपलेल्या सापाला पकडून न घाबरता हातावर खेळवताना दिसते.
  • तिचे धाडस पाहून सोशल मिडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले असून व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
साप हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. त्याच्या विषाने तो भल्याभल्यांना मृत्यूच्या विळख्यात टाकतो. अशात सापासोबत मस्ती करण्याची चूक कुणीही करत नाही. सापाची दहशत इतकी जबरदस्त आहे की बऱ्याचदा जंगलातील मोठमोठे प्राणी देखील दुरुनच त्याला पाहून आपली वाट बदलतात. अशातच आता अलिकडे सोशल मिडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात मुलीने हिमतीने आपल्या हातात एका सापाला घेतल्याचे दिसते. ती सापाला एका खेळण्यासारखे हातात घेऊन खेळवते जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. चला नक्की काय घडलं व्हिडिओत ते जाणून घेऊया.

अजबच! महिलेने पुरुषांना उचलून जमिनीवर पटकण्याचा बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; गिनीजने शेअर केला Video

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, तरुणी एका पत्र्याच्या खोलीत दडून बसलेल्या सापाला उचलून बाहेर काढताना दिसते. ती सापाला हातावर घेते आणि न घाबरता त्याला अंगावर खेळवते. मुख्य म्हणजे साप देखील तिला कोणतीही इजा करत नाही. मुलीचे धाडस पाहता ती व्यावसायिकरित्या साप पकडून देणारी महिला वाटते. शिताफीने ती त्याला पकडते आणि काही झालंच नाही असं दाखवत आपल्या अंगावर त्याला खेळवते. व्हिडिओत पुढे तरुणी सापाला एका बरणीत भरून दूर अरण्यात सोडताना दिसते. याचाच अर्थ ती सापाला पकडून तेथून दूर सोडायला आली होती. व्हिडिओमध्ये मुलीने ज्या पद्धतीने साप पकडला आहे ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. सोशल मिडिया यूजर्स व्हिडिओमधील तरुणीचे धाडस पाहून अवाक् झाले असून अनेकांनी व्हिडिओला शेअर केले आहे.

हमारे मौहल्ले की लड़कियाँ छिपकली
दिखते ही डर के मारे छीप जाती है
और एक ये है जो
सांप से खेल रही है दाद देने पड़ेगी
इसकी हिम्मत को pic.twitter.com/UIYKT4ZCY2
— S marwadi (@s___marwadi786) March 14, 2026

अजब-गजब! 40 फूट गाडी चालवून गोल्ड फिशने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड; सोशल मीडियावर Video Viral

हा व्हिडिओ @s___marwadi786 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आमच्या शेजारच्या मुली सरडा पाहून घाबरतात आणि इथे ही सापाशी खेळत आहे. तिच्या धाडसाचे आपण कौतुक करायला हवे.’ व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा धामण साप आहे तो चावत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गावात अजूनही हुक्का आणि बिडी वाटले जातात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावा भीती तर मला पण वाटते सापांची”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral girl catches snake and play with him like a toy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • snake viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.