Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जपान है तो मुमकिन है! तंत्रज्ञानाचा चमत्कार, रस्ताच बनवला म्युझिकल… गाडी गेली की आपोआप वाजतं संगीत, Video Viral

Japan Musical Road : जपानमध्ये दिसून आला तंत्रज्ञानाचा आणखी एक चमत्कार. म्यूजिकल रोडवरून गाडी धावताच मधुर संगीत कानी पडतं आणि व्हिडिओतील ही दृश्ये तुम्हाला खरोखर आश्चर्यचकित करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 26, 2025 | 09:06 AM
जपान है तो मुमकिन है! तंत्रज्ञानाचा चमत्कार, रस्ताच बनवला म्युझिकल... गाडी गेली की आपोआप वाजतं संगीत, Video Viral

जपान है तो मुमकिन है! तंत्रज्ञानाचा चमत्कार, रस्ताच बनवला म्युझिकल... गाडी गेली की आपोआप वाजतं संगीत, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • जपानमध्ये असा अनोखा रस्ता तयार करण्यात आला आहे जिथून वाहन जाताच आपोआप मधुर संगीत वाजतं.
  • टायर आणि रस्त्याच्या खास डिझाइनमुळे ठराविक वेगात संगीतमय आवाज निर्माण होतो.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी भारतातही असा रोड हवा अशी इच्छा व्यक्त केली.
जपानमध्ये तंत्रज्ञानाचे अनेक अद्भूत चमत्कार पाहायला मिळतात. अशात अलिकडे असाच एक नवीन चमत्कार सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्याला पाहताच तुम्हाला वाटेल की, हे आपल्या देशातही असायला हवं. वास्तविक जपानमध्ये आता एक अनोखा रस्ता तयार करण्यात आला ज्यावरुन वाहने जाताच एक सुंदर संगीत वाजायला लागतं. हे अनोखे दृश्य पाहताच व्यक्ती थक्क होतो आणि याचा व्हिडिओ शूट करुन तो इंटरनेटवर पोस्ट करतो. जपानच्या या खास रोडची माहिती देताना त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य स्पष्ट दिसून येते. हा आगळा-वेगळा अनुभव घेऊन तो फार खुश असतो. आपले हे आश्चर्य तो लोकांसोबत शेअर करतो, जे पाहणे खरोखरंच अविश्वसनीय आहे. चला व्हिडिओविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यात एक भारतीय माणूस जपानमधील एका अनोख्या रस्त्याचे वर्णन करताना दिसतो. रस्त्याची माहिती देताना तो स्पष्ट करतो की, यावरुन वाहने जाताच एक मधुर संगीत ऐकू येते. तो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचे आवाहन करतो आणि खरोखरंच जेव्हा समोरुन एक गाडी रस्त्यावरुन जाते तेव्हा त्यातून एक सुंदर गाणं बाहेर पडतं. या रस्त्यावरुन कोणतीही गाडी गेली की त्यातून मधुर संगीत बाहेर पडतं जे खरोखर मंत्रमुग्ध करणारं आहे. हे दृश्य पाहून फक्त व्यक्तीच नाही पाहणारे यूजर्सही अवाक् झाले.

व्हिडिओत दिसणारे हे दृश्य कोणता जादू नसून ती तंत्रज्ञानाची कमाल आहे. जपानमधील काही रस्ते अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की जेव्हा वाहन एका विशिष्ट वेगाने प्रवास करते तेव्हा टायर आणि रस्त्यातील घर्षण संगीतमय आवाज निर्माण करते. यूजर्स हे दृश्य पाहून खूप खुश झाले असून अनेकांनी या अनोख्या तंत्रज्ञानाचे काैतुक केले आहे तर काहींनी असे रस्ते आपल्या देशातही असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral

हा व्हिडिओ @MonkeyxMagic नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, हे खरोखरच एक उत्कृष्ट आहे, त्यांनी रस्त्यावरच संगीत तयार केले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विचार करतात भारतात ट्रॅफिकमध्ये जर हा रोड असता तर काय झालं असतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जपानचा विकास कल्पनेपलीकडे आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral japan musical road music automatically plays when a car passes viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • Japan
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral
1

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral

थोडक्यात अनर्थ टळला! बंद लिफ्टच्या खड्ड्यामध्ये चिमुकलीचा तोल जाणार इतक्यात…; वॉचमॅन बनला देवदूत, Video Viral
2

थोडक्यात अनर्थ टळला! बंद लिफ्टच्या खड्ड्यामध्ये चिमुकलीचा तोल जाणार इतक्यात…; वॉचमॅन बनला देवदूत, Video Viral

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral
3

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral

गाडी गेली, पण जबाबदारी थांबली नाही! झोमॅटो रायडरने चालत जाऊन केली ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर; Video Viral
4

गाडी गेली, पण जबाबदारी थांबली नाही! झोमॅटो रायडरने चालत जाऊन केली ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.