Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईचा सुपरफास्ट निर्णय! मुलगा गर्लफ्रेंडसोबत पकडला गेला… घरी नव्हे, थेट मेट्रो स्टेशनवरच करून टाकला साखरपुडा; Video Viral

Shocking Viral Video : आईला डेटिंग कळली आणि तिने लग्नाचा शॉर्टकट वापरला! मुलाला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच आई कसली थांबतेय... तिने थेट मेट्रो स्टेशनवरच दोघांचा साखरपुडा उरकला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2026 | 02:00 PM
आईचा सुपरफास्ट निर्णय! मुलगा गर्लफ्रेंडसोबत पकडला गेला... घरी नव्हे, थेट मेट्रो स्टेशनवरच करून टाकला साखरपुडा; Video Viral

आईचा सुपरफास्ट निर्णय! मुलगा गर्लफ्रेंडसोबत पकडला गेला... घरी नव्हे, थेट मेट्रो स्टेशनवरच करून टाकला साखरपुडा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मेट्रो स्टेशनवर मुलाला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडल्यानंतर ओरड-मार करण्याऐवजी आईने थेट वेगळाच निर्णय घेतला.
  • तयारीसह आईने दोघांचा साखरपुडा मेट्रो स्टेशनवरच पार पाडला आणि मुलांनाही आशीर्वादही दिला.
  • या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असणं युजर्स यावर मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
प्रेम करण्यात चूकी नाही. बऱ्याचदा लोक जेव्हा रिलेशनशिपमध्ये जातात तेव्हा आपल्या आई-वडिलांकडून हे प्रेमप्रकरण लपवून ठेवले जाते. आईवडिलांच्या धाकात मुलं लपून-छपून आपल्या पार्टनरला भेटायला जातात. पण जेव्हा हेच प्रमप्रकरण रंगेहात पकडलं जातं तेव्हा कौंटुबिक राडा ठरलेलाच असतो. विचार करा, जर तुम्हाला तुमच्या आईने गर्लफ्रेंडसोबत पकडलं तर तुमची काय अवस्था होईल. आपण सर्व या परिस्थितीचा विचार करता आई मुलाला मारेल किंवा ओरडेल असा विचार मनात येईल. पण अलिकडेच एक अनोखी घटना घडून आली आहे ज्यात आईने मुलाला रंगेहात त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तर पकडलं पण त्यानंतर जे केलं त्याने यूजर्सना आणखी आश्चर्यचकित केलं. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

थंड हवेत गरम मॅगी अन् थेट नोटांचा पाऊस… एका दिवसांतच कंटेंट क्रिएटरने केली तब्बल २१ हजारांच्या मॅगीची विक्री; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आईने आपल्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मेट्रो स्टेशनवर पकडले. तिने लगेच तिथेच त्यांचा साखरपुडा लावून दिला! हुशार आईने एकाच वेळी प्रकरण मिटवून टाकले; आता कोणतीही सबब राहणार नाही आणि लपूनछपून भेटण्याची गरजही भासणार नाही’. व्हिडिओमध्ये एक महिला मुलीला मिठाई आणि फळे देताना दिसून येते. ती दुसऱ्या व्यक्तीला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करून मुलीच्या आई-वडिलांना दाखवण्यास सांगते. पुढे ती मुलीची ओढणी तिच्या डोक्यावर ठेवते आणि तिला मिठाई भरवत आपली सून म्हणून तिचा स्वीकार करते. जेव्हा तिचा मुलगा तिला वारंवार थांबण्याची विनंती करतो तेव्हा आई म्हणते की, “आमचा जो अपमान झाला त्याच काय”. व्हिडिओच्या शेवटी आई दोन्ही मुलांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देताना दिसते.

🚨 माँ ने अपने बेटे को मेट्रो स्टेशन पर उसकी गर्लफ्रेंड के साथ पकड़ लिया।
तुरंत वहीं पर उसकी सगाई तय कर दी 😂
चतुर माँ ने एक ही झटके में मामला निपटा दिया, अब न बहाने रहेंगे, न छुपकर मिलने की जरूरत। pic.twitter.com/UBdDGnE14I — Annapurna (@imannupurna) February 7, 2026

‘महाराज, जरा बाजूला!’ रस्त्यातच बौद्ध भिक्षूंना अडवून खोडकर हत्तीने वसूल केला टोल, गोंडस दृश्य अन् Video Viral

हा व्हिडिओ @imannupurna नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही व्हिडिओ देखील पिज्जा बॉय सारखा स्क्रिप्टेड तर नाही, आजकाल कोणताही व्हिडिओ खरा आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ आई मास्टरमाईंड निघाली, तिने प्रेमप्रकरणाचे थेट लग्नात रूपांतर करून टाकले! ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पालकांनी योग्य निर्णय घेतला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral mother caught son with his girlfriend and the engagement was done at metro station viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Girlfriend
  • Metro Station
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जगातील सर्वात धोकादायक नोकरी, काम फक्त दिवे लावण्याचं अन् पगार कोट्यवधी रुपये; प्रत्येक क्षणी असतो मृत्यूचा धोका…
1

जगातील सर्वात धोकादायक नोकरी, काम फक्त दिवे लावण्याचं अन् पगार कोट्यवधी रुपये; प्रत्येक क्षणी असतो मृत्यूचा धोका…

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral
2

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral

आता रोबोट देणार आध्यात्माचा सल्ला! दक्षिण कोरियातील ‘रोबोटिक भिक्षू’ची जगभरात चर्चा; हात जोडले अन्… Viral Video ने वेधले लक्ष
3

आता रोबोट देणार आध्यात्माचा सल्ला! दक्षिण कोरियातील ‘रोबोटिक भिक्षू’ची जगभरात चर्चा; हात जोडले अन्… Viral Video ने वेधले लक्ष

मृत्यू कधी कसा होईल सांगता येत नाही! कुरकुरीत भजी खायला गेला अन् दुकानासमोरच व्यक्तीने सोडले प्राण, घटनेचा लाइव्ह Video Viral
4

मृत्यू कधी कसा होईल सांगता येत नाही! कुरकुरीत भजी खायला गेला अन् दुकानासमोरच व्यक्तीने सोडले प्राण, घटनेचा लाइव्ह Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.