Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Election 2026 : जपानच्या निवडणुकीत पंतप्रधान ताकाइची प्रचंड बहुमतांनी विजयी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 

Japan Election 2026 Result : जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय झाला आहे. मदतदान संपल्यानंतर दोन तासांतच त्यांच्या युतीने बहुमतांचा २३३ जगांचा आकडा ओलांडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 10:41 AM
Japan Election 2026 Result

Japan Election 2026 Result

Follow Us
Close
Follow Us:
  • जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांचा निवडणुकीत दणदणीत विजय
  • मतदान संपल्यानंतर दोन तासांचा बहुमतांचा आकडा ओलांडला
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन
Japan Election 2026 Result : टोकियो : रविवारी जपानच्या (Japan) पंतप्रधान साने ताकाइची यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. मतदान झाल्याच्या दोन तासापेक्षाही कमी वेळात त्यांच्या युतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ताकाइची यांच्या बिरल डेमोक्रॅटिक पार्टीने २३३ जागांचा आकडा ओलांडला असून हा आतापर्यंत सर्वात मोठा विजय मानला जात आहे. ताकाइची यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Japan Election 2026: जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांचा मोठा जुगार; 3 महिन्यांतच संसद बरखास्त, 8 फेब्रुवारीला होणार मतदान

मीडिया रिपोर्टनुसार, साने ताकाइची यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. ताकाइच्या यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ४६५ जागांपैकी ३१२ जागा चिंकल्या आहे, हा आकडा २३३ जागांच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया द्वारे ताकाइची यांचे अभिनंतर केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साने ताकाइची यांचे ऐतिहाकिस आणि दणदणीत विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, जगात शांतता, स्थिरता आणि समृद्धीमध्ये भारत-जपान धोरणात्कम आणि जागतिक भागीदारी महत्वाची भूमिका बजावते. निवडणुकीत विजयाबद्दल मी जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की, ताकाइची यांच्या नेतृत्वाखील भारत-जपान मैत्री अधिक बळकट होईल.

ताकाइची यांची लोकप्रियता

ताकाइची यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदाभार स्वीकारला होता. याचा विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. ताकाइची यांची जपानमध्ये वैयक्तिक लोकप्रियता प्रचंड आहे. यामुळे त्यांच्या पदावर येताच आणि निवडणुकीतील विजयातूनही हे स्पष्ट दिसून येते. तज्ज्ञांच्या मते त्यांची पंतप्रधान पदी निवड योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

या निवडणुकीत ताकाइची यांनी परभव झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, त्यांचा पक्षी LDP युती करण्यात अपयशी ठरला तर त्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देतील. ताकाइची यांना जनतेने प्रचंड पाठिंबा दिल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

ताकाइची यांच्या विजयाने चीनचे धाबे दणाणले

मात्र ताकाइची यांचा विजय चीनसाठी धक्कादायक मानला जात आहे. ताकाइची जपानची अर्थव्यवस्था आणि लष्करी क्षमता मजबूत करण्याच्या धोरणे अवलंबू इच्छित आहे. तसेच अमेरिकेशी देखील जपानचे संबंध अधिक बळकट करण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या उजव्या विचारसरणीमुळे चीन चिंतेत आला आहे. चीन आणि जपान गेल्या अनेक काळापासून एकमेकांचे शत्रू राहिले आहेत.

Congratulations Sanae Takaichi on your landmark victory in the elections to the House of Representatives! Our Special Strategic and Global Partnership plays a vital role in enhancing… — Narendra Modi (@narendramodi) February 8, 2026

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती

💡

Frequently Asked Questions

  • Que: जपानच्या निवडणुकीत कोणाचा विजय झाला आहे?

    Ans: जपानत्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाइची यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीचा प्रचंड बहुमतांनी विजय झाला आहे.

  • Que: ताकाइची यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रऍटिक पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?

    Ans: ताकाइच्या यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ४६५ जागांपैकी ३१२ जागा चिंकल्या आहे, हा आकडा २३३ जागांच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे.

  • Que: साने ताकाइची यांच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?

    Ans: पंतप्रधान मोदी यांनी साने ताकाइची यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले असून त्यांच्या नेतृत्वात भारत-जपान संबंध मजबूत होतील अशी आशा व्यक्त केली आहे

Web Title: Japans pm sane takaichi party win with massive majority in snap elections pm modi congratulates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी
1

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी

US Iran War : ‘विनाशकारी हल्ल्यासाठी तयार रहा’ ; माजी मंत्र्यावर हल्ल्यानंतर इराणच्या लष्कराचा अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा
2

US Iran War : ‘विनाशकारी हल्ल्यासाठी तयार रहा’ ; माजी मंत्र्यावर हल्ल्यानंतर इराणच्या लष्कराचा अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा

Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर
3

Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर

Qatar Visa: इराण युद्धात पुढारी बनणाऱ्या पाकिस्तानसाठी कतारने ‘असे’ बंद केले दरवाजे; भारतीयांना मात्र ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेंट
4

Qatar Visa: इराण युद्धात पुढारी बनणाऱ्या पाकिस्तानसाठी कतारने ‘असे’ बंद केले दरवाजे; भारतीयांना मात्र ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.