Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेल रूममध्ये भीतीचा थरार! बेडवर झोपलेल्या कपलजवळ पोहोचला किंग कोब्रा, मग पुढे काय घडलं? पाहा Viral Video

King Cobra Caught In Hotel : ती, तो आणि त्यांच्यामध्ये किंग कोब्राची भितीदायक एंट्री. घटना धक्कादायक असून थायलंडच्या हाॅटेलमध्ये घडून आली. किंग कोब्रा झोपलेल्या कपलच्या मानेवर चढला अन् पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2026 | 09:51 AM
हॉटेल रूममध्ये भीतीचा थरार! बेडवर झोपलेल्या कपलजवळ पोहोचला किंग कोब्रा, मग पुढे काय घडलं? पाहा Viral Video

हॉटेल रूममध्ये भीतीचा थरार! बेडवर झोपलेल्या कपलजवळ पोहोचला किंग कोब्रा, मग पुढे काय घडलं? पाहा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • थायलंडमधील एका हॉटेलमध्ये झोपलेल्या कपलच्या बेडजवळ किंग कोब्राची धक्कादायक एंट्री झाली.
  • कोब्रा उशीखालून बाहेर येत फुत्कारू लागल्याने कपलला जाग आली आणि त्यांनी धोका ओळखला.
  • सुदैवाने कोब्राने चावा घेतला नाही, पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मिडियावर अलिकडे घडलेली एक धक्कादायक घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात कपलसोबत एक अनोखी घटना घडल्याचे दिसून आले. विचार करा की, तुम्ही फिरायला गेलात आणि थकून हारून आल्यानंतर हाॅटेलच्या रुममध्ये शांत झोपण्याचा प्रयत्न करत आहात आणि तितक्यातच तुमच्या डोळ्यासमोर एक किंग कोब्रा येऊन तुमच्या बेडवर चढण्याचा प्रयत्न करतोय तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. अशा परिस्थितीत निश्चितच तुम्ही घाबरुन जाल. अलिकडे थायलंडमध्ये एका कपलसोबत अशीच एक घटना घडून आले ज्याचे दृष्य आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केले जात आहेत. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

इस प्यार को क्या नाम दे…! प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ताई थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्या; घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

किंग कोब्रा हा जंगलातील एक धोकादायक प्राणी मानला जातो. त्याची दहशत फक्त जंगलातच नाही तर शहरी भागातही लोकांमध्ये तितकीत दिसून येतो. किंग कोब्राला पाहताच लोक आपली वाट बदलतात, अशात आपल्या बेडवर आपल्यसमोर तो बसला आहे ही भावना कुणालाही घाबरवून टाकणारी ठरते. ही घटना थायलंडच्या एका हाॅटेलमध्ये घडून आली. कपल हाॅटेलच्या बेडवर झोपले असताना अचानक त्यांच्या उशीखालून एका कोब्राने फुत्कार सोडला आणि त्यांना जाग आली. जेव्हा त्यांनी लाईट्स लावून आवाज कशाचा येत आहे याचा शोध घेतला तेव्हा त्यांना खोलीत कोब्रा येऊन बसल्याचे दिसले.

पलंगाच्या डोक्याकडच्या बाजूला एक किंग कोब्रा रेगांळत होता, जणू काही त्याने या जोडप्याच्या आधीच ही खोली बुक केली होती. धोकादायक गोष्ट ही आहे की, हे जोडपे सांगतात की जेव्हा ते गाढ झोपेत होते, तेव्हा हा विषारी साप त्यांच्या मानेवरून गेला होता, पण झोपेमुळे त्यांनी या धोक्याकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा तो खोलीत फुत्कारू लागला, तेव्हा ते जागे झाले आणि धोका ओळखून त्यांनी त्याला तपासले. माहितीनुसार, कोब्राने जोडप्यांचा चावा घेतला नाही पण त्याचा धोका खोलीत होता ही बाब देखील टाळता येत नाही.

पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव… मृत्यूचा थरारक Video Viral

या घटनेचा व्हिडिओ फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांच नशीब चांगल होत की कोब्राने त्यांना काहीही केलं नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोब्राने पण बहुधा ती हाॅटेल रुम बुक करुन ठेवली असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही खरोखर एक भितीदायक घटना आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral king cobra caught in thailand hotel room viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • thailand
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Thailand Accident : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू
1

Thailand Accident : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
2

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral
3

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
4

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.