Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कष्टाचं सोनं झालं! मेहनतीच्या पैशाने मुलाने घरी आणला पहिला फ्रिज, आई-वडिलांचा आनंद पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

Emotional Video : साधी भेट पण गगनाएवढा आनंद...! मुलाच्या लहान भेटीनेही आई-वडिलांना मिळवून दिला निस्सिम आनंद, व्हिडिओतील दृष्यांनी आता यूजर्सना चांगलेच भावूक केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 01:41 PM
कष्टाचं सोनं झालं! मेहनतीच्या पैशाने मुलाने घरी आणला पहिला फ्रिज, आई-वडिलांचा आनंद पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

कष्टाचं सोनं झालं! मेहनतीच्या पैशाने मुलाने घरी आणला पहिला फ्रिज, आई-वडिलांचा आनंद पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मुलाने स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून घरासाठी पहिला फ्रिज घेतला.
  • आई-वडिलांचा साध्या गोष्टीतही दिसलेला निरागस आनंद भावूक करणारा ठरला.
  • व्हिडिओ पाहून यूजर्सना कष्ट, प्रेम आणि कुटुंबाची खरी किंमत जाणवली.
असं म्हणतात की, कष्टाचं फळ हे नेहमी गोड लागतं. आई-वडिल लहानपणापासून आपल्या मुलांना मोठ्या मेहनतीने मोठं करतात, त्यांना शिकवतात, स्वत:च्या पायावर उभं करतात. याबदल्यात मुलांचही कर्तव्य असतं की त्यांनी आपल्या आई-वडिलांना खुश करावं. मुलाने स्वकष्टाने आणलेली लहान गोष्ट देखील मनाला मोठं समाधान देऊन जाते. अशात अलिकडे असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्याच मुलाने आपल्या घरी एक नवीन फ्रिज आणल्याचे दिसून आले. मुलगा गरीब घरातील असल्याने त्यांच्या घरातील लोकांनी कधी फ्रिज पाहिलाच नाही अशात जेव्हा पहिल्यांदा घरात नवा फ्रिज आला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. फ्रिज पाहिल्यानंतर आई-वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया आता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

टक्करवर टक्कर! स्कॉर्पिओ गाड्यांनी लढले अनोखे युद्ध, मित्र भेटताच रस्त्यावर सुरु झाला अनोखा राडा; गुरुग्राममधील Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील तरुणाचे नाव सुजित असून तो एक व्लाॅगर आहे. सुजितने आपल्या कमावलेल्या पैशातून घरी एक खास वस्तू आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्याने एक नवीन रेफ्रिजिरेटर खरेदी केला. शहरांमध्ये रेफ्रिजरेटर ही एक सर्वसामान्य गरज असली तरी, ग्रामीण भागातील घरात, जिथे त्याची कधीच अपेक्षा नव्हती, तिथे रेफ्रिजरेटरचे आगमन म्हणजे एका उत्सवापेक्षा कमी नसते. जेव्हा सुजितने नवीन रेफ्रिजरेटर उघडला, तेव्हा त्याच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता जो व्हिडिओत स्पष्ट दिसून आला. साध्या गोष्टीतही आई-वडिलांना मिळालेला तो निस्सिम आनंद पाहून यूजर्स भावूक झाले. शेवटी जगात आई-वडिलांना देता येणाऱ्या आनंदाहून मोठी अभिमानाची कोणती गोष्ट नाही तेच खरे.

मेन्यूतील सर्वात अतरंगी आयटम पाहून व्यक्ती झाला अवाक्, ताटात थेट सर्व्ह केले गुलाबी ओठ; Viral Video पाहून यूजर्सना बसला धक्का

हा व्हायरल व्हिडिओ @sujeet_vlogs_05 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “अभिनंदन भावा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप अभिनंदन, तू आई-वडिलांना मोठा आनंद दिलास” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “घरात जेव्हा नवीन गोष्ट येते तेव्हा खूप आनंद होतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral son buys first fridge parents emotional reaction stole everyones heart viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Family
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
1

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
2

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
3

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
4

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.