Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral

Lion Lioness Video : आईशी पंगा घेणं सिंहालाही पडलं महागात, बछड्याला फुंकारताच सिंहिणीने लगेच कानशिलात लगावली थप्पड. भित्र्या नवऱ्याची मजेदार गाथा आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 19, 2025 | 09:12 AM
बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral

बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सिंहाने खाल्ला सिंहिणीचा मार
  • जंगलातील मजेदार दृश्ये कॅमेरात कैद
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
 

प्रेमात माणूस बायकोचा गुलाम होतो हा वाक्यप्रचार तर आपण अनेकदा ऐकला असेल. प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यात व्यक्ती शक्ती असूनही खाली झुकला जातो. हे फक्त माणसांवरच लागू होत नाही तर प्राण्यांमध्येही हे दिसून येतो. आता हेच बघा ना, जंगलाचा राजा म्हणून ज्याची सर्वत्र ख्याती असा सिंह चक्क कुणाला तर त्याच्या बायकोला घाबरला. मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करणाऱ्याने सिंहाने बायकोचा मार मात्र निमूटपणे सहन केला. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर सिंहाचा हा व्हिडिओ आता चांगलाच ट्रेंड करत आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सिंहाच कुटुंब जंगलात विश्रांती करत असल्याचं दिसून येतं. याच दरम्यान सिंहाचं पिल्लू आपल्या वडिलांसोबत खेळण्याचा प्रयत्न करतो पण सिंह काही खेळण्याच्या मूडमध्ये नसल्याने तो त्याला घाबरवून दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व दृश्य बाजूला बसलेली सिंहींण आपल्या डोळ्यांनी बघत असते. पिल्लाला सिंह घाबरवत आहे हे पाहून सिंहीण रागातच उठते आणि सिंहाच्या कानशिलात लगावते. सिंह देखील निमूटपणे आपली चूक मान्य करतो आणि निमूटपणे सिंहीणीचा मार खातो. जंगलातील हा मजेदार क्षण आता सोशल मिडियावर जोरदार शेअर केला जात आहे. सिंहाला असं सिंहीणीचा मार खाताना पाहून यूजर्स आता चांगलेच खुश झाले आहेत. सिंह देखील बायकोला हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @sadcattv नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिंह म्हणत असेल, माफ करा बॉस. तुम्ही बरोबर आहात. शेवटी तो आमचा छोटा मुलगा आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच तुम्हाला दोन्ही पालकांची गरज आहे. ते एकमेकांनाही मदत करतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आईशी पंगा घेऊ नये”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral the lion get slapped from lioness as he misbehave with child viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.