Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंगलात राहणाऱ्या शिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव, दिली अशी रिॲक्शन…. पहा Viral Video

Adivasi Reaction Video : आपल्या संपूर्ण आयुष्यात आदिवासीने पहिल्यादाच चाखली लॉलीपॉपची चव. रॅपर उघडताच एकटक पाहत राहिला अन् मग असं काही केलं... त्याची प्रतिक्रिया पाहून आता युजर्सना आता हसू अनावर झालं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 24, 2025 | 01:49 PM
जंगलात राहणाऱ्या शिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव, दिली अशी रिॲक्शन.... पहा Viral Video

जंगलात राहणाऱ्या शिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव, दिली अशी रिॲक्शन.... पहा Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • आदिवासीचा व्हिडिओ व्हायरल
  • पहिल्यांदाच आदिवासीने चाखली चॉकलेट लॉलीपॉपची चव
  • दृश्य युजर्सच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत
जग पुढे जात असलं तरी काही असे भाग आहेत जिथे मानव फार प्रगत झालेला नाही. यातीलच एक म्हणजे, जंगलात राहणारे आदिवासी. आताच्या काळात यांचे प्रमाण कमी झाले असले तरी त्यांचे अस्तित्व अजूनही कायम आहे. हे आदिवासी जंगलातच राहतात आणि तिथेच आपले संपूर्ण आयुष्य घालवतात. प्राण्यांची शिकार करुन आणि कंदमुळे खाऊन ते आपला उदरनिर्वाह करतात. अशात आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींची त्यांना माहिती नसते. अलिकडेच सोशल मिडियावर एका आदिवासीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात त्याने पहिल्यांदाच चॉकलेट लॉलीपॉपचा आस्वाद घेतल्याचे दिसून आले. याची चव चाखताच त्याने जी रिॲक्शन दिली ती आता सध्या उल्लेखनीय ठरत आहे. व्हिडिओत काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओच्या सुरुवातीला, तुम्हाला शहरातील एक माणूस दिसेल जो जंगलात गेला होता. या माणसाने त्याच्यासोबत आणलेला चॉकलेट लॉलीपॉप त्या आदिवासी माणसाला खायला दिला. आदिवासी माणूस लॉलीपॉप देताच त्याकडे लक्षपूर्वक पाहायला लागतो. मग तो रॅपर फाडतो आणि त्याची चव घेऊ लागतो. सुरुवातीला तो हळूहळू याला खातो पण चव समजताच तो त्या चॉकलेट लॉलीपॉपला चावत मजेत त्याचा आस्वाद घेऊ लागतो. खाताना संपूर्ण वेळ तो याकडे एकटक बघत असतो की हे नक्की आहे काय…व्हिडिओत खाताना त्याचे हावभाव बदलल्याचेही दिसून येते. आदिवासीने चॉकलेट खाताना दिलेली ही प्रतिक्रिया आता यूजर्सना हसू अनावर करत आहे.

पाण्यात बुडत होत हत्तीचं पिल्लू, वाचवण्यासाठी आईसह संपूर्ण कुटुंबाने घेतली धाव; हृदयस्पर्शी Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ भारतातील आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हलर आणि व्लॉगर विनोद कुमार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट @roamingvinu वर शेअर केला आहे. व्हिडिओनुसार, ते सध्या पूर्व आफ्रिकेतील देशातील टांझानियाच्या आदिवासी भागात सहलीवर आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत खाण्यापिण्याच्या गोष्टी घेतल्या होत्या. विनोद कुमार ज्या आदिवासींना भेट देत आहेत त्यांना पृथ्वीवरील शेवटची शिकारी जमात म्हणून ओळखले जाते. या आदिवासी समुदायाला हडझाबे शिकारी जमात म्हणून ओळखले जाते. ते टांझानियाच्या सेंट्रल रिफ्ट व्हॅलीमध्ये राहतात.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral tribal reaction after eating chocolate lollipop viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • Chocolate
  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
1

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

पाण्यात बुडत होत हत्तीचं पिल्लू, वाचवण्यासाठी आईसह संपूर्ण कुटुंबाने घेतली धाव; हृदयस्पर्शी Video Viral
2

पाण्यात बुडत होत हत्तीचं पिल्लू, वाचवण्यासाठी आईसह संपूर्ण कुटुंबाने घेतली धाव; हृदयस्पर्शी Video Viral

लेकीच्या लग्नासाठी खूप उत्साही दिसले स्मृती मानधनाचे वडील, संगीत सोहळ्यात केला जबरदस्त डान्स; Video Viral
3

लेकीच्या लग्नासाठी खूप उत्साही दिसले स्मृती मानधनाचे वडील, संगीत सोहळ्यात केला जबरदस्त डान्स; Video Viral

जन्माची अद्दल घडली! भरधाव वेगात बाईक पळवली, मग हवेत उचलली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
4

जन्माची अद्दल घडली! भरधाव वेगात बाईक पळवली, मग हवेत उचलली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.