Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Viral Video: नवरात्र संपल्यानंतरही गरबा आणि दांडियाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये एका आजीचा जोशपूर्ण दांडिया डान्स विशेष चर्चेत आला आहे. इंस्टाग्रामवरील @anmolraj339 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आजी हातात दांडिया घेऊन उत्साहाने नाचताना दिसतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 22, 2026 | 02:59 PM
Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आजीचा जोशपूर्ण दांडिया डान्स व्हायरल
  • तरुणींनाही लाजवेल असा डान्स
  • सोशल मीडियावर आजीच्या डान्सचं कौतुक

Viral Video: आजकाल सोशल मीडिया म्हणजे काय, तर जगात कुठे काय चाललंय ते एका क्लिकवर कळतं. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युबवर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. कोणी डान्स करतं, कोणी गाणं म्हणतं, तर कोणी प्राण्यांचे भारी व्हिडिओ टाकतं. लहान पोरांपासून ते म्हाताऱ्या आजी-आजोबांपर्यंत सगळेच आता सोशल मीडियावर फेमस होत आहेत. वयाचा इथे काहीच संबंध नाही, तुमच्यात टॅलेंट असेल तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतात. Viral Video:

सगळीकडे व्हायरल

नवरात्र तर आता संपून गेली, पण गरबा आणि दांडियाची हवा अजूनही सोशल मीडियावर आहे. नऊ दिवस लोकांनी मनसोक्त गरबा खेळला, छान छान कपडे घातले आणि त्याचे व्हिडिओ टाकले. तेच व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होत आहेत. लहान मुलं, कॉलेजची पोरं आणि अगदी 70-80 वर्षांचे आजी-आजोबा पण गरब्यात नाचताना दिसत आहेत. याच गर्दीत एका आजीचा व्हिडिओ सध्या इंटरनेट गाजवतोय.

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL

आजीचा डान्स पाहून तरुणाई पण शॉक

इंस्टाग्रामवर @anmolraj339 या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक आजी हातात दांडिया घेऊन नाचत आहे. पण नाच कसा? एकदम जोशात, चेहऱ्यावर मोठं हसू आणि एनर्जी तर अशी की बाजूला उभ्या असलेल्या तरुण मुली पण फेल होतील.वयाचा विचार न करता आजी ज्या पद्धतीने तालावर थिरकत आहेत, दांडियाची काठी फिरवत आहेत ते पाहून खरंच भारी वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की वाटतं, जगण्याची उमेद अशी असावी. थकवा, गुडघेदुखी काहीच नाही, फक्त आनंद आणि उत्साह.

हा व्हिडिओ लोकांना इतका आवडला आहे की त्याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शन पण भरून गेलंय.

लोक काय म्हणत आहेत?

लोकांनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.एकाने लिहिलंय, “आजी आता खूप फेमस होणार, एकदम भारी!”दुसरा म्हणतोय, “किती गोड नाचल्या आजी, वयाला हरवलं त्यांनी.”तर अजून एक युजर लिहितो, “एकच नंबर गरबा आजी, तुम्हाला मानलं.”खरंच आहे, व्हायरल होण्यासाठी वय लागत नाही. तुमचा आत्मविश्वास, तुमचा आनंद हाच लोकांना आवडतो. या आजीने तेच दाखवून दिलंय.

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral

नवरात्रीचा उत्साह काय असतो हे त्यांच्या डान्समधून कळतं.

सोशल मीडिया आता फक्त टाईमपास राहिला नाही, तर ते एक असं ठिकाण झालंय जिथे प्रत्येकाला आपली कला दाखवता येते. आजीच्या या व्हिडिओने हेच सिद्ध केलंय की मनात असेल तर वयाचं बंधन येत नाही. आजीच्या हा व्हिडिओ पाहून नक्कीच चेहऱ्यावर हसू फूटेल.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ व्हायरल होत आहे?

    Ans: एका आजीचा उत्साहाने दांडिया डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Que: हा व्हिडिओ कोणत्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला?

    Ans: हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

  • Que: व्हिडिओ कोणत्या अकाउंटवरून शेअर झाला आहे?

    Ans: @anmolraj339 या अकाउंटवरून व्हिडिओ शेअर झाला आहे.

Web Title: Viral video elderly woman energetic garba dandiya dance rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navratri 2026
  • Social Media
  • viral video

संबंधित बातम्या

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी
1

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या
2

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?
3

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL
4

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.