Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral

HarmanPreet Kaur: खेळाच्या मैदानावर नेहमीच कणखर आणि आक्रमक म्हणून ओळखली जाणारी हरमनप्रीत कौर, सामन्या संपल्यानंतरच्या एका मुलाखतीत मात्र अत्यंत भावुक झालेली पाहायला मिळाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2026 | 08:15 PM
India Vs ZImbabwe

India Vs ZImbabwe

Follow Us
Follow Us:
  • माजी कर्णधार हरमनप्रीत कौरचा व्हिडिओ व्हायरल
  • 41 बॉलमध्ये केली 91 रन्सची आक्रमक खेळी 
  • भारताने जिंकली 3-0 ने सिरीज 
HarmanPreet Kaur: नुकतीच भारतीय संघ आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन टी 20 सामन्यांची सिरीज पार पडली. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 3-0 ने सिरीज जिंकली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिने 41 बॉलमध्ये 91 रन्सची खेळी केली. मात्र तिचा एक सध्या भावूक झाल्यावरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती मुलाखत देताना अचानक भावूक झाल्याचे दिसून येत आहे.

झिम्बाब्वे विरुद्धच्या या तिसऱ्या T20 सामन्यात हरमनप्रीत कौर हिने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाली. तिने विरोधी गोलंदाजीचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. ४१ बॉलमध्ये नॉटआउट ९१ रन्सची ही खेळी करताना तिने अनेक सिक्स आणि फोर मारले. यामधून तिचा फॉर्म आणि क्लास दिसून आला.

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत

खेळाच्या मैदानावर नेहमीच कणखर आणि आक्रमक म्हणून ओळखली जाणारी हरमनप्रीत कौर, सामन्या संपल्यानंतरच्या एका मुलाखतीत मात्र अत्यंत भावुक झालेली पाहायला मिळाली. मुलाखत सुरू असताना अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाल्यामुळे टी पुढे काही न बोलताच मुलाखत सोडून गेल्याचे दिसून येत आहे.

The body language is saying something… Why does Harmanpreet Kaur look so emotional? With the Smriti Mandhana vs Harmanpreet Kaur captaincy debate brewing, is there more happening behind the scenes than we know? 🏏🔥 https://t.co/FPxhVfhu8Q — Abhi (@abhim3010) October 20, 2026

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सामना संपल्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूवी रमन यांच्याशी संवाद साधताना हरमनप्रीत अचानक भावूक झाल्याचे दिसून आले. तिने सांगितले की, रमन यांनी तिला असा सल्ला दिला होता की, आता तिने कोणाचाही विचार न करता नेमके तेच करावे, जे तिला स्वतःला करायचे आहे. माजी प्रशिक्षकांच्या या शब्दांचे स्मरण करताना हरमनप्रीत कौर हिचा आवाज अचानक भरून आला.  या अत्यंत भावनिक वातावरणात तिने मुलाखतीच्या शेवटी माइक पुढे केला आणि ती तिथून निघून गेली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका

Web Title: After india vs zimbabwe t20 match former captaion harmanpreet kaur emotional video viral tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND VS ZIM
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत
1

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत

IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट
2

IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित
3

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित

जमिनीवर बॉल आपटणे पडले महागात! झिम्बाॅम्बेविरुद्ध ‘त्या’ कृतीमुळे आयसीसीची Shefali Verma वर कारवाई
4

जमिनीवर बॉल आपटणे पडले महागात! झिम्बाॅम्बेविरुद्ध ‘त्या’ कृतीमुळे आयसीसीची Shefali Verma वर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.