Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अगं बाई, ही तर चिखलातली जलपरी! रिलसाठी महिलेने मातीत लोळत केला नागिण डान्स… पाहून यूजर्सने डोक्याला लावला हात; Video Viral

Women Nagin Dance In Mud : व्हायरल होण्यासाठी महिलेने असं काहीतरी करु पाहिले की पाहून यूजर्सनेही डोक्याला हात लावला. व्हिडिओतील दृष्ये तुम्हाला चक्रावतील जरुर पण महिलेचा कारनामा पाहून तुम्हाला हसूही रोखता येणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 10:47 AM
अगं बाई, ही तर चिखलातली जलपरी! रिलसाठी महिलेने मातीत लोळत केला नागिण डान्स... पाहून यूजर्सने डोक्याला लावला हात; Video Viral

अगं बाई, ही तर चिखलातली जलपरी! रिलसाठी महिलेने मातीत लोळत केला नागिण डान्स... पाहून यूजर्सने डोक्याला लावला हात; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी एका महिलेने केलेला अजब प्रयोग सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
  • व्हिडिओतील तिच्या हावभावांमुळे आणि अनोख्या सादरीकरणामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत असून काहींना हसूही आवरले नाही.
  • हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रिल्ससाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
सोशल मिडियाचे व्यसन दिवसेंदिवस वाढत असून याच्याामागे वेडे झालेले लोक तुम्हाला इथे हमखास पाहायला मिळतील. तुम्ही सोशल मिडियावर एक्टिव्ह असल्यास इथे अनेक अजब-गजब प्रकार तुम्ही व्हायरल होताना पाहिले असतील. कधी कोणी धोकादायक स्टंट इथे शेअर करतं, कुणी जुगाड तर कुणी असं काही करु पाहतो जे पाहून आपल्याला त्या दृष्यांवर विश्वासच बसत नाही. रिल्सच्या आहारी जाऊन लोक नेहमीच काहीतरी वेगळं करत असतात. पण असं करताना आपण योग्य करतोय की अयोग्य याकडे त्यांचे लक्ष जात नाही. सध्या सोशल मिडियावर महिलेचा अजब-गजब कारनामा शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून यूजर्स चक्रावून गेले. चला महिलेने नक्की काय केलं ते सविस्तर जाणून घेऊया.

15 व्या वर्षी घर सोडलं, 50 वर्षांनंतर भिक्षूच्या रुपात घरी परतला अन् पाहून आईला अश्रू झाले अनावर; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला चिखलात लोळताना दिसते. आपली रिल व्हायरल होण्यासाठी काय कराव म्हणून ती हा अनोखाच कारनामा करत असते. निळ्या रंगाची साडी घालून ती चिखलात स्वत:चे संपूर्ण शरीर माखवते आणि मग चिखलात झोपून नागिण डान्स करु लागते. इतकेच नाही तर डोळे मोठे करुन ती जीभ बाहेर काढते आणि जणू ती खरोखरची नागिण आहे असं भासवण्याचा प्रयत्न करते. यूजर्स महिलेचा हा कारनामा पाहून चक्रावले असून हा विचित्र प्रकार करण्यामागे नक्की काय कारण असावे असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. व्हिडिओतील दृष्ये विचित्र असली तरी अनेकांना ती पाहून हसू अनावर झाले आहे ज्यामुळे व्हिडिओला वेगाने शेअर केले जात आहे.

आज लेकर ही जाएगी..👀 आज नागमणि लेकर जाएगी या छोड़ कर जाएगी कोई है जो
इस इस तड़पती आत्मा को शान्ति देने की हिम्मत करेगा..😝 pic.twitter.com/uAlGta0oaq
— KUNDAN PATEL (@KUNDAN00PATEL) June 9, 2026

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral

रिलसाठी लोक किती विचित्र प्रकार करु शकतात याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहता येईल. हा व्हिडिओ @KUNDAN00PATEL नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “नागमणी मिळवण्यासाठी त्या नागीणीची तळमळ पाहून, नाग महाराजही येत असावेत असे वाटते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थोडी तरी लाज बाळगा, तुम्ही जगात भारताची बदनामी का करत आहात?” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “इतकी धोकादायक नागिण पाहून सर्व नाग पळून गेले आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral woman performs naagin dance in mud for reel viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral
1

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral
2

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral
3

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
4

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.