Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल

Delhi Metro : दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. दोन पुरुषांमध्ये प्रवासादरम्यान तुफान हाणामारी झाली आहे. या व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी याला कलेशी मेट्रो म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 09:54 AM
Delhi Metro Fighting Viral Video

Delhi Metro Fighting Viral Video

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान
  • दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं
  • Video तुफान व्हायरल
Delhi Metro Fight Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र घटना आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या मेट्रोतील भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता मेट्रोतील भांडणाचा व्हिडिओ म्हटल्यावर सर्वांना अंदाज येतोच की हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ आहे. दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतेच. मेट्रोतील भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

नेमकं काय घडलं?

आता भांडणामुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लोकांना या मेट्रोला आता कलेशी मेट्रो असे नाव दिले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी सुरु आहे. धक्काबुक्कीवरुन हा वाद सुरु झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातील दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला होता. मात्र काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोघे एकमेकांना लाथा आणि बुक्क्या मारताना व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. यामध्ये इतर प्रवासी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दोन्ही तरुण एकमेकांना सोडायला तयार नाहीत.

दोन चिमुकलींना वाचवणारी ‘ती’ ठरली देवदूत ; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ 

Welcome to Delhi Metro 🤡 pic.twitter.com/26VkRQ6RJj — Voice of Hindus (@Warlock_Shubh) February 22, 2026

यापूर्वी देखील दिल्ली मेट्रोत 

दिल्ली मेट्रोत सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते. कधी मेट्रोतील कपल रोमान्स, तर कधी रिल स्टंट वरुन मेट्रोतील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. मात्र भांडणावरुन मेट्रो तर सतत व्हायरल होत असेत. यामध्ये सीटवरुन, धक्काबुक्कीवरुन महिलांची भांडणे, पुरुषांची भांडणे सोशल मीडियावर पाहयाला मिळतात.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना मेट्रोला कलेशी मेट्रो असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने रविवारीच्या रात्री WWE मध्ये तुमचे स्वागत आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने भांडण्याच्या नावावर केवळ एकमेकांना मिठी मारली आहे असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने मी तर रोज पॉपकॉर्न घेऊन जातो असे म्हटले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्सवर @Warlock_Shubh या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news delhi metro fighting viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.