Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

एका तरुणीने दिल्लीच्या रस्त्यांवर मद्यधुंद अवस्थेत असे काही केलं आहे की संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. लोक तरुणीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तिने उठण्यास नकार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 06:29 PM
Woman High Voltage Drama on Road

Woman High Voltage Drama on Road

Follow Us
Follow Us:
  • हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…
  • मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या दिल्लीच्या ग्रेटर नोएडामधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका तरुणीने रस्त्याच्या मधोमध प्रचंड धिंगाणा घातला आहे. तरुणीने जे केलं ते पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले असून संताप व्यक्त करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. नेमकं काय केलं तरुणीने जाणून घेऊयात.

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

तरुणीने नेमकं काय केलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या बिसरख पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीने धिंगाणा घातला आहे. मद्यधंद अवस्थेत ही ३२ वर्षीय तरुण दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध झोपून राहिली आहे. धक्कादायक म्हणजे ती सिगारेट ओढत असून तिच्या बाजूला दोन दारुच्या बाटल्या देखील आहेत. या तरुणीमुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला असून वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक लोक तिला समजावण्याचा आणि तिथून उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरुणी कोणाचेही ऐकायला तयार नाही. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

व्हायरल व्हिडिओ

Welcome to Greater Noida 👇 ‘Cigarette in hand, bottle of alcohol kept nearby’ In a drunken stupor from alcohol, a woman lay on the road and created a tremendous ruckus pic.twitter.com/TI7kDXOiM8 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 22, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी यावर चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी या परिस्थिती आनंद लुटला आहे. एका नेटकऱ्याने हे लिंग समानतेचे उत्तम उदाहरण असल्याचे लोकांनी म्हटले आहे. तर काहींनी तरुणीच्या चरित्र्यावर कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news drunk woman creates chaos on road video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.