Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घराच्या अंगणात खेळ होता चिमुकला; अचानक कुत्र्याने जबड्यात पडकलं अन्…, पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका ३ वर्षाच्या चिमुरड्यावर कुत्र्याने हल्ला चढवला ३० मीटरपर्यंत फरपटत नेले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 07, 2026 | 05:45 PM
Dog attack on Child

Dog attack on Child

Follow Us
Follow Us:
  • घराच्या अंगणात खेळ होता चिमुकला
  • अचानक कुत्र्याने जबड्यात पडकलं अन्…
  • पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
  • Video Viral
Dog Attack on 3 year old Child Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यात एक अत्यंत भयंकर घटना घडली आहे. एका ३ वर्षाटच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. ३० मीटरपर्यंत त्याला फरपटतं नेते होते. याचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणावं याला? उसाच्या रसासोबत विक्रेत्याचा अजब प्रयोग; पाहून डोकं चक्रावेल, Video Viral

नेमकी काय घटना आहे?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तीन लहान मुले घराच्या अंगाणात खेळताना दिसत आहे. इतरत्र धावत आहे. याच वेळी दोन भटकी कुत्री तिळे येतात आणि मुलांच्या मागे धावू लागतात. इतर दोन मुले घाबरुन घरात पळून जातात. परंतु एक छोटा ३ वर्षाचा चिमुकला कुत्र्याच्या जबड्यात सापडतो. व्हिडिओत पाहून शकता की कुत्र्याने चिमुरड्याला फरपटत नेले आहे.

कार चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव 

याच वेळी तिथून एक कार जात असते.  काचर चालकाचा मुलाला फरपटत नेत असल्याचे दिसताच तो मदतीसाठी धावला आहे. मुलाचा आरडाओरडा ऐकून परिसराती नागरिकही काठ्या घेऊन जमा होता. यामुळे कुत्रा मुलाला तिथेच सोडून पळून जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, विराज असे या चिमुकल्याचे नाव असून त्याला पाठीला आणि मांडली गभीर जखमी झाल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु या घटनेनुळे परिसरता भितीची वातावरण पसरले आहे.

व्हायरल व्हिडिओ

कर्नाटक के विजयपुरा में आवारा कुत्ते ने किया मासूम पर हमला, 30 मीटर तक बेरहमी से घसीटा pic.twitter.com/Xjlghf2MMG — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 6, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AnathNagrik  या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून घटनेवर संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांनी देखील  सरकारवर टिका केली आहे. निष्पाप जीवांचा बळी गेल्यावरच जाग येणार का असा प्रश्न केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन; जाब विचारताच नराधमाने उचलला हात, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi dog attack on 3 year old child video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.