Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोको पायलटचं रोमँटिक सरप्राईज! घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’; पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल

Husband Wife Viral Video : सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये लोको पायटने आपल्या पत्नीसाठी एक अनोखं सरप्राईज दिले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 20, 2025 | 05:36 PM
Husband Wife Cute Viral Video

Husband Wife Cute Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • लोको पायलटचं रोमँटिक सरप्राईज
  • घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’ surprise
  • पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल
Husband Wife Cute Viral Video : असे म्हणतात, एखाद्या व्यक्तीवर केवळ आपले प्रेम असून चालत नाही तर ते छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्तही करावे. यामुळे नातं आणखी घट्ट होतं आणि एकमेकांवरील विश्वास अधिक वाढतो. प्रेम आहे म्हणून लग्न केलं आणि त्यानंतर प्रेम व्यक्त केलं नाही तर नात्यातील गोडवा दूर होतो. यामुळे पती-पत्नी दोघांनीही आपल्या नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी एकमेकांप्रती आदर, सन्मान व्यक्त करत, एकमेकांसाठी काही गिफ्ट दिले पाहिजे. महागडे नाही, पण एखादे फूल, कधी बायकोसाठी गजरा घेऊन जाणे तर बायकोने नवऱ्यासाठी त्याच्या आवडीचे जेवण बनवणे अशा गोष्टीतून प्रेम व्यक्त कराव. यामुळे नात्याला बहार येतो.

असेच काहीसे या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आहे. एका महाराष्ट्रातील लोको पायलटने आपल्या पत्नीसाठी एक खास असे सरप्राइज दिले आहे. या व्हिडिओमध्ये एका घरामागून ट्रेन जात आहे. याच वेळी ट्रेनचा लोको पायलटल एक अनखो हॉर्न वाजवतो. या हॉर्नमधून लोको पायटलने प्रेम व्यक्त केले असल्याचे व्हिडिओ शेअर करत त्याच्या पत्नीने म्हटले आहे. लोकांनाही हा व्हिडिओ पसंत पडला असून सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. व्हिडिओ शेअर करत हिमांगी शिंदे नावाच्या महिलेने लिहिले आहे की, माझा नवरा, अशा प्रकारे मला Hi म्हणतो मला सांगतो की बायको मी तुझ्याकडे पाहत आहे. या व्हिडिओमध्ये लोको पायलट ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभा असल्याचे दिसत आहे.

निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @hemangivibes_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोकांनी स्वत:चे अनुभव शेअर केले आहेत. काही लोकांनी किती रोमॅंटिक असे लिहिले आहे, तर काहींनी किती गोड असे लिहिले आहे. व्हिडिओमध्ये केवळ खिडबाहेरचे दृश्य दिसत आहे. यामध्ये एक ट्रेन रेल्वेरुळावरुन जात असून एक हॉर्न वाजतच असल्याचे दिसत आहे. पण पत्नीच्या म्हणण्यानुसार, हे तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी प्रेम व्यक्त केले आहे.

रॅपिडो टॅक्सी चालकाचा उर्मटपणा! प्रवाशाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; कारण ऐकाल तर.. Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi husband wife loco pilates roamtic surprise cute viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • navarashta news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video
1

निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video

रॅपिडो टॅक्सी चालकाचा उर्मटपणा! प्रवाशाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; कारण ऐकाल तर.. Video Viral 
2

रॅपिडो टॅक्सी चालकाचा उर्मटपणा! प्रवाशाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; कारण ऐकाल तर.. Video Viral 

मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा… ‘डॉल्फिन’, पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral
3

मुंबईच्या वरळी सी फेसवर दिसला समुद्राचा सर्वात सुंदर मासा… ‘डॉल्फिन’, पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी; अद्भुत Video Viral

‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral
4

‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.