Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांची जिरली! म्हैसूरच्या रस्त्यांवर लावण्यात आली आरशांची भिंत; Video Viral

म्हैसूरच्या महानगरपालिकेने एक भन्नाट प्रयोग केला आहे. रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांची जिरवण्यासाठी थेट भिंतीवर आरसे लावले आहे. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2026 | 12:36 PM
mysore mirror on wall hack to stop public urination

mysore mirror on wall hack to stop public urination

Follow Us
Follow Us:
  • सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांची जिरली
  • म्हैसूरच्या रस्त्यांवर लावण्यात आली आरशांची भिंत
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या म्हैसूरच्या एक भन्नाट प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरात उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांंची जिरवण्यासाठी म्हैसून महानगपालिकेने एख भन्नाट शक्कल लढवली आहे. महापालिकेने थेट भिंतीवरच आरसे बसवले आहेत. या प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

घराच्या अंगणात खेळ होता चिमुकला; अचानक कुत्र्याने जबड्यात पडकलं अन्…, पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल, Video Viral

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यांवर आसरे बसवण्यात आले असून लोक तिथे जमा झाले आहे. एक व्यक्ती या भिंतीच्या इथे चालताना दिसत आहे. तो सांगत आहे की, इथे लघवी करु नका असा बोर्ड लावला असता. तर कोणीही लक्ष दिले नसते. मात्र आता या आरशामुळेच लोक ही घृणास्पद कृती करणे थांबवतील. शिस्त लावण्यासाठी हा एकच मार्ग उरला आहे.

म्हैसूर बसस्थानाकाबाहेर एक भिंत सार्वजनिक लघुशंकाचे ठिकाण बनले होते. यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. तिथून जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. शिवाय वारंवार सूचना देऊन, दंड आकारुनही लोक सुधारण्याचे नाव घेत नव्हते. शेवटी  महानगपालिकेने यावर कायस्वरुपी तोडगा काढला आणि भिंतीवर चमकदार स्टीलचे मोठे आरसे बसवले.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @in_mysuru या अकाऊंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कौतुकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने ही खरी डोकॅलिटी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान मुंबई-पुणे शहरातही असे व्हायला हवे असे म्हटले आहे. तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत, आता लोक लघुशंका करायला नाही, तर केस विंचरायला तिथे जमा होतील असे म्हटले आहे. तसेच हे आरसे फोडले जातील, चोरीही केले जातील अशी भिती म्हैसूर नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या या प्रयोगाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

काय म्हणावं याला? उसाच्या रसासोबत विक्रेत्याचा अजब प्रयोग; पाहून डोकं चक्रावेल, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi mysore mirror on wall hack to stop public urination video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
1

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
2

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
3

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
4

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.