Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय तर फक्त एक आकडा! ७० वर्षाच्या आजीने दमदार डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, VIDEO VIRAL

Rohtak Dadi viral video : सोशल मीडियावर रोहतकच्या दादीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका फॅमिली फंक्शनमध्ये आजीने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओने इंटनेटवर सर्वांचे मन जिंकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 14, 2025 | 04:26 PM
Rohtak Dadi viral video

Rohtak Dadi viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • वय तर फक्त एक आकडा
  • ७० वर्षाच्या आजीने दमदार डान्स
  • इंटरनेटवर घातला धुमाकूळ
  • व्हिडिओ व्हायरल
Viral Video : सोशळ मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की पाहून संताप येतो. तर काही व्हिडिओ क्षणात मन जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रोहतकमधील असून एका आजींनी आपल्या दमदार डान्सने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. आजींनी वय हा फक्त आकडा असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका फॅमिली फंक्शनमध्ये आजी ठुमके मारतानाा दिसत आहे. त्यांचे एक्सप्रेशन्स, आत्मविश्वास पाहून तरुणाई देखील लाजेल अशा अंदाजात त्यांना डान्स केला आहे. सर्वजण आजींचे कौतुक करत आहेत. हरियाणाच्या या रोहतकच्या आजीने सर्वांचे मन जिंकले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजींचा डान्स कार्यक्रमातील सर्वांनी एन्जॉय केला आहे. एक मुलगी आजीच्या मागे उभे राहून डान्स करताना दिसत आहे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आनंद होईल.

तरुणांच्या डोक्यात रिल्सचे खूळ! धावत्या ट्रकखाली स्केटिंग चालवण्याचे धाडस अन्…, भयावह VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @saini_.82 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने वाह, काय जबरदस्त डान्स केला आजींनी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने  जुने खेळाडू आता मैदानात उतरले आहेत असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने या वयातही एवढी एनर्जी, वाह असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बापरे, क्षणातच होत्याच नव्हतं झालं! ATM गार्डला खेचत घेऊन गेला जंगलाचा राजा; गुपचूप आला अन्… थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi rohtak viral dadi dance in family function video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल
1

“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL
2

कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

आईने झिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली मिठी; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral
3

आईने झिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली मिठी; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral
4

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.