Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईने झिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली मिठी; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

Little Monkey Viral Video : सॉफ्ट टॉयमध्ये शोधली मायेची ऊब! जन्मतःच आईने नाकारल्यानंतर प्राणिसंग्रहालयातही चिमुकल्या माकडाला कुणी जवळ केलं नाही. याचा हृदयद्रावक व्हिडिओ आता सर्वांना भावूक करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 21, 2026 | 06:49 PM
आईने धिडकारलं, कळपाने नाकारलं... शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली केलं; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

आईने धिडकारलं, कळपाने नाकारलं... शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली केलं; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • जन्मानंतर आईने नाकारल्यामुळे चिमुकल्याला मायेपासून दूर राहावे लागले.
  • इतर माकडांकडूनही स्वीकार न मिळाल्याने तो एकटा पडला.
  • अखेरीस एका सॉफ्ट टॉयमध्ये त्याला मायेचा आणि आधाराचा स्पर्श मिळाला.
सोशल मिडियाच्या दुनियेत अनेक नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. इथे कधी हास्यास्पद दृष्ये शेअर केली जातात तर कधी हसवणारी तर कधी भावूक करणारी दृष्ये इथे शेअर केली जातात. अशात अलिकडेच इंटरनेटवर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला पाहताच लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा व्हिडिओ एका चिमुकल्या माकडाचा आहे ज्याला जन्मापासून फार काही प्रेम मिळालं नाही, त्याच्या जन्मदात्या आईने त्याला नाकारलं आणि जेव्हा त्याला प्राणीसंग्रहालयात टाकलं तर तिथेही त्याला कोणी स्वाकारलं नाही. अखेर मायेचा उबदारपणा घेण्यासाठी त्याने एका साॅफ्ट टाॅयला जवळ आलं आणि हेच दृष्य आता इंटरनेटवर शेअर केले जात आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

हृदयस्पर्शी कहाणी व्हायरल होत असलेल्या या माकडाचं वय फक्त सहा महिने आहे. त्याची कहाणी हृदयद्रावक आहे, कारण त्याच्या स्वतःच्या आईने त्याला जन्मानंतर स्वाकारण्यास नकार दिला. व्हिडिओमध्ये हे लहान माकड त्याच्या आईच्या प्रेमाची आणि उबदारपणाची आस धरत असल्याचे दिसून आले आहे. तो प्रेमासाठी इतर माकडांकडेही जातो, पण त्याला फक्त फटकार आणि धक्काबुक्की मिळते. त्याच्या प्रियजनांपासून वेगळे झाल्यानंतर, या लहान माकडाला एका सॉफ्ट टॉयमध्ये मायेची ऊब मिळाली आहे. व्हिडिओत तो साॅफ्ट टाॅयला सतत बिलगून असल्याचे दिसते.

माहितीनुसार, या माकडाचा जन्म जन्म २६ जुलै २०२५ रोजी झाला. जन्मावेळी त्याचे वजन फक्त ५०० ग्रॅम होते. त्याची आई पहिल्यांदाच आई झाली होती. ती इतकी थकली होती की तणावात तिने तिच्या बाळाला दूर ढकलले. अनुभवाच्या अभावामुळे माकडांमध्ये हे वर्तन अनेकदा दिसून येते. माकडे सामान्यतः त्यांच्या बाळांना मिठी मारतात, परंतु या लहान माकडाच्या बाबतीत असे नव्हते. जेव्हा त्याची आई त्याला सोडून गेली, तेव्हा प्राणीसंग्रहालयाच्या काळजीवाहकांनी त्याला वाढवण्याची जबाबदारी घेतली. त्याला एकटे वाटू नये म्हणून त्यांनी त्याला टॉवेल आणि एक सॉफ्ट टॉय दिले. कोणीही कल्पना केली नव्हती की हे खेळणे त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनेल. तो रात्रीही ते घेऊन झोपतो.

🇯🇵🥹 In a Japanese zoo, baby monkey Panch, who had been clinging to a plush toy after being rejected by his mother, has finally found a real friend. Zookeepers had given him a plush orangutan to replace his mother, but now he has finally found a friend who truly cares for him. pic.twitter.com/GpgLULkB7T — Visegrád 24 (@visegrad24) February 18, 2026

शार्कच्या घोळक्यात मधोमध जाऊन अडकला ‘पाण्याचा दैत्य’, भयावह झाले दृष्य अन् घटनेचा Video Viral

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोक या माकडाला पाहण्यासाठी विशेषतः प्राणीसंग्रहालयात गर्दी करत आहेत. माकडाचा व्हिडिओही अनेक सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर ट्रेंड करत असून यूजर्स त्याची कहाणी पाहून भावूक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी सहन करू शकत नाही. तो किती लहान आणि एकटा आहे. त्याला स्वीकारले जात आहे याचा मला खूप आनंद आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की तो कधीही ते खेळणे फेकून देणार नाही ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त करुणा असते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Heartwarming video six month old baby monkey rejected by mother finds comfort in soft toy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Japan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा
1

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral
2

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा
3

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral
4

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.