Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Monkey Repairing Cycle : सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका माकड थेट सायकलंच्या दुकानात जाऊन बसले असून अगदी प्रोफेशनल असल्यासारखं पंक्चर काढत असल्याचे दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 04:24 PM
Monkey Reparing Cycle Punture

Monkey Reparing Cycle Punture

Follow Us
Follow Us:
  • फक्त उड्या मारुन पोट भरत नाही
  • थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड
  • VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
Monkey Reparing Cycle Punture : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक अतिशय मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका माकड थेट सायकलंच्या दुकानात ठाण मांडून बसले आहे. अगदी आरामात बसून सायकल नीट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर अशा कमेंट्स केल्या आहे.

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक सायकलचे दुकान दिसत आहे. दुकानाच्या बाहेर सायकल उलट्या करुन ठेवण्यात आल्या आहेत. येथे एक माकड ठाण मांडून बसले आहे. ते आपल्या तोंडाने सायकलचे टायर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. टायर आपल्या हाताने गोल गोल फिरवत आहे. जणू काही प्रोफेशन सारखं टायरमधील हवा चेक करुन, त्याचे पंक्चर तपासत आहे. तिथेच एका महिला आणि पुरुष ग्राहक देखील उभे आहेत. या संपूर्ण दृश्याचे चित्रीकरण सायकल दुकानदाराने केले आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @suchit.dixit.39 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, भावाला समजलंय, उड्या मारुन पोट भरत नाही, तर दुसऱ्या एकाने मंदीचा फटका जंगललाही बसलाय वाटतं असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने या मॅकॅनिकची एका दिवसाची मजुरी किती आहे? असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.

चमचमत्या शहरांमागे इतकी घाण? हाय-टेक चीनचं ‘ते’ धक्कादायक वास्तव जगासमोर, VIRAL VIDEO मुळे खळबळ

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news monkey reparing cycle punture video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.