Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघ आणि लहान मुलाची क्यूट फाईट; निरागसतेचे अनोखे उदाहरण, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा भांडणाचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आत्तापर्यंत तुम्ही मेट्रोमधील, ट्रेनमधील भांडणे पाहिले असतील. पण तुम्ही कधी वाघ आणि मानवाच्या लहान मुलाची भांडणे पाहिली आहेत का?

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 04, 2024 | 11:03 AM
वाघ आणि लहान मुलाची क्यूट फाईट

वाघ आणि लहान मुलाची क्यूट फाईट

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी एतक विचित्र व्हिडीओ पाहायला मिळतात की बघून किळस येते. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, पाहून आनंद वाटतो. अनेकदा भांडणाचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आत्तापर्यंत तुम्ही मेट्रोमधील, ट्रेनमधील भांडणे पाहिले असतील. पण तुम्ही कधी वाघ आणि मानवाच्या लहान लहान मुलाची भांडणे पाहिली आहेत का? सध्या असाच एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मूल वाघासोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. जिथे वाघ आणि लहान मुलाची ही अनोखी मैत्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा अनोखा आणि मनोरंजक व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. जो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी या व्हिडीओला निरागसतेचे उदाहरण म्हटले आहे.

व्हिडीओत काय? 

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुल प्रामीसंग्रहालयात आले आहे. त्या ठिकाणी तो वाघाला काचेतून पाहत असतो. आधी तो काचेला टेकून उभा राहतो. मग तो त्या कोचेवर हात मारू लागतो. वाघ नाराज होऊन दुसरीकडे जात असल्याचे दिसते. पण वाघ पुन्हा त्या लहानग्यापाशी येतो. आणि तो देखील त्या मुलासोबत खेळू लागतो. मुलगा त्याच्या लहान हातांनी वाघाला जवळ घ्यायचा प्रयत्न करत आहे असे वाटते. दोघांमधील या फाईटमध्ये लहान मुलाचा निरागसपणा आणि वाघाचा मवाळपणा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. प्राणी कधीच हिंसक नसतात. ते देखील माणसाप्रमाणे प्रेमळ असतात हे या व्हिडीओतून दिसून येते.

हे देखील वाचा – कुशीत घेतले मगरीला, घडवली स्कुटरची सफर; व्हिडीओ होतोय व्हायरल

क्यूट व्हिडीओ 

Battle of the hands. pic.twitter.com/CDIdcHs1J0 — Figen (@TheFigen_) September 3, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे आणि हजारो वेळा पाहिला आणि शेअर केला गेला आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही लोक याला निरागसतेचे अनोखे उदाहरण मानत आहेत. असे व्हिडिओ मुले आणि प्राणी यांच्यातील भावनिक बंधाचे सौंदर्य अधोरेखित करतात. हा व्हिडीओ देखील तसाच आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बॅटल ऑफ हॅंड्स.

Web Title: Viral video cute fight between tiger and children video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral
1

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral

धुरंधर चित्रपटातील ‘शरारात’ गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी थिरकवली कंबर… युजर्स म्हणाले, “यांना तर लाजाच नाहीत”; Video Viral
2

धुरंधर चित्रपटातील ‘शरारात’ गाण्यावर पाकिस्तानी तरुणींनी थिरकवली कंबर… युजर्स म्हणाले, “यांना तर लाजाच नाहीत”; Video Viral

वाह क्या नजारा है! दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक दिसल्या सुपरकार्स ; पाहून लोक दंग, VIDEO तुफान व्हायरल
3

वाह क्या नजारा है! दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक दिसल्या सुपरकार्स ; पाहून लोक दंग, VIDEO तुफान व्हायरल

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
4

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.