Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीयांनाच नाही तर परदेशीयांनाही लागली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ! ठसकेदार डान्स अन् Video Viral

गुलाबी साडी गाण्याचा क्रेझ काही संपेना!गाणे ऐकताच जिममध्येच थिरकू लागली परदेशी लोक, व्हिडिओ पाहून नक्कीच गालावर हसू येईल. या गाण्याच्या निर्मात्याने म्हणजेच संजू चव्हाणने या व्हिडिओवर कमेंट्स करत म्हटले आहे...

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2024 | 02:06 PM
परदेशीयांनाही लागली 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ

परदेशीयांनाही लागली 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. यात बऱ्याचदा काही गाणी तुफान व्हायरल होतात आणि सोशल मीडियावर ट्रेंड बनतात. गाणं हा एक असा प्रकार आहे, ज्यात फक्त शब्दच नाही तर भावनाही जोडल्या जातात. अनेकदा आपल्याला गाण्याचे शब्द किंवा भाषा जरी माहित नसली तरी त्याच्या बिटवरूनच आपल्याला त्यावर नाचण्याची आणि ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकत राहण्याची इच्छा होऊ लागते. काही महिन्यांपूर्वी असेच एक गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. मुख्य म्हणजे हे गाणे आपल्या मराठी भाषेचं जे देशभरच नाही तर जगभर प्रसिद्ध झाले.

हेदेखील वाचा – लग्नाच्या पहिल्या दिवशी घरी येताच वधू-वराने शेअर केला Kissing Video! सोशल मीडियावर होत आहे Viral

या मराठमोळ्या गाण्याचे नाव आहे गुलाबी साडी. असं क्वचितच कोणी तरी असावं ज्याने हे गाणे ऐकले नसावे. हे गाणे व्हायरल होताच अनेकांनी या गाण्यावर रील बनवून पोस्ट केल्या आणि या रीलदेखील त्यावेळी फार चालल्या. त्यातच आता हे गाणे पुन्हा वर डोके घेऊ इच्छित असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मेडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात काही परदेशी लोक जिममध्ये गुलाबी साडी गाण्यावर थिरकताना दिसले. त्यांच्यातील एनर्जी आणि उत्साह पाहून आता अनेकजण सुखावले आहेत. दर्जेदार नृत्य आणि ट्रेंडी गाणं यांचा एक उत्तम मेळ साधून आल्याचे या व्हिडिओततून दिसत आहे. आपल्या भाषेचे गाणे साता समुद्रापार पसरल्याने अनेकांना याचा सार्थ अभिमान वाटत आहे. अनेक भारतीयांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान हा व्हिडिओ @julius_burphy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा रुटीन फार कठीण आहे पण कोणीही हार मानली नाही. हे गाणं फार आवडलं. या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखांहून अनेक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या गाण्याचा निर्माता संजू राठोड यानेही या व्हिडिओवर कमेंट करत खूप छान असे लिहिले आहे. एखाद्या गाण्याची क्रेझ किती लांबपर्यंत जाऊ शकते आणि गाण्यातील शब्द नाही तर भावना महत्त्वाच्या असतात हे परतवून देण्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे हे व्हायरल गाणं आहे.

 

Web Title: Viral video foreigners are also enjoying gulabi sadi marathi song video gets viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 02:06 PM

Topics:  

  • sanju rathod
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.