Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘वो अलग ही लेव्हल का बंदा था’

OMG Video : भाऊ, हे कोणत्या जिमचं मेंबरशिप? पुश-अप्स करयला तरुण थेट स्ट्रीट लाईटच्या खांब्यावरच जाऊन बसला. पोलिसांनी आवाज देताच म्हणाला थांबा जरा टार्गेट पूर्ण करु दे. व्हिडिओतील दृष्ये पाहाल तर तुम्हालाही हसू अनावर होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2026 | 03:05 PM
हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, 'वो अलग ही लेव्हल का बंदा था'

हा फिटनेसचा ओव्हरडोस! स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून मारले पुश-अप्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, 'वो अलग ही लेव्हल का बंदा था'

Follow Us
Follow Us:
  • स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढून तरुणाने धोकादायक पद्धतीने पुश-अप्स करत सर्वांचे लक्ष वेधले.
  • खाली उभे असलेले नागरिक आणि पोलिस त्याला खाली उतरण्याचे आवाहन करत असतानाही तो स्टंट करत राहिला.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आश्चर्य आणि विनोदी प्रतिक्रिया देत त्याच्यावर टीका केली.
एखादी गोष्ट ही मर्यादेपर्यंत ठिक असते पण मर्यादेच्या पलिकडे जाऊन केली की त्याची वेडेपणात गणना केली जाते. सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे अशा वेडेपणाने भरलेले अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. अलिकडेच सोशल मिडियावर एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तरुण रस्त्यावर लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर पुश-अप्स करताना दिसून आला. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. इंटरनेटवर हा तरुणाच्या या अनोख्या पराक्रमाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले आश्चर्य व्यक्त केले आहे. चला व्हिडिओतील दृष्यांविषयी सविस्तर जाणून घ्या.

शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास… मुलगी म्हणाली ‘अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा’

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक तरुण रस्त्यावरील स्ट्रीट लाईटच्या खांब्यावर चढला आहे. खांब्याच्या पूर्ण टोकावर जाऊन तो निर्धास्तपणे खाली पाहतो तर लोकांची गर्दी त्याला एकटक नजरेने बघत असते. यावेळी काही पोलिस अधिकारीही त्याला खाली उतरण्याचे आवाहन करताना दिसतात. तरुण मात्र कोणतीही चिंता न करता आरामात खांब्याच्या टोकाला आपल्या हातांनी पकडतो आणि जिममध्ये असल्याप्रमाणे स्ट्रीट लाईटच्या खांब्यावरच पुश-अप्स करायला सुरुवात करतो. जीव तरुणाचा धोक्यात असतो पण चिंता त्याला सोडून तिथे उपस्थितीत सर्वांनाच लागून राहिलेली असते. ही घटना सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत असून यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले आश्चर्य आणि हास्यास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तरुण शेवटी खांब्यावरुन खाली आला की नाही आणि ही घटना नक्की कुठे घडून आली आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी चमत्कार? भरधाव ट्रेनची धडक बसूनही गाय उठून उभी; VIDEO Viral

घटनेचा हा व्हिडिओ @debojyoti.banerjee.925 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘भाऊ म्हणाला: जरा निवांत राहा’. व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिकचे लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “आज जिम बंद होत वाटतं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याने कोणता प्री-वर्कआउट घेतला होता? मलाही तो हवा आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्याला खतरों के खिलाडीमध्ये जायचं असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man does push ups on top of street light pole shocks social media users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.