Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! व्यक्तीने अंतराळातून मारली उडी; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

अंतराळात अशी अनेक रहस्ये आहेत ज्याचा अजून शोध लागलेला नाही. शास्त्रज्ञ ही रहस्ये उलघडण्याच प्रयत्न देखील करत आहे. जगभरात अवकाशावर सातत्याने संशोधन सुरू आहे. मात्र एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 07, 2024 | 12:15 PM
बाप रे! व्यक्तीने अंतराळातून मारली उडी; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

बाप रे! व्यक्तीने अंतराळातून मारली उडी; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:

अंतराळात अशी अनेक रहस्ये आहेत ज्याचा अजून शोध लागलेला नाही. शास्त्रज्ञ ही रहस्ये उलघडण्याच प्रयत्न देखील करत आहे. जगभरात अवकाशावर सातत्याने संशोधन सुरू आहे. सध्या शास्त्रज्ञ पृथ्वीवरील प्रजाती सापडलेल्या ग्रहांवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना उंचीची भीती वाटते. अशा परिस्थितीत त्या लोकांना अंतराळात नेले आणि तेथून पृथ्वीवर उडी मारण्यास सांगितले तर काय होईल? लोक नक्कीच घाबरले असतील. पण या जगात असे काही लोक आहेत जे अशी जोखीम घेतात. असाच एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. अंतराळातून उडी मारण्याचा हा व्हिडिओ 2012 सालचा आहे. मात्र हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- ‘हमको तुमसे प्यार है…’ गाण्यावर आजी-आजोबांचा धमाल डान्स; व्हिडीओ व्हायरल

नेमका काय आहे व्हिडीओ? 

अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव फेलिक्स बॉमगार्टनर आहे. खाली उडी मारण्यासाठी फेलिक्सने विशेष प्रकारचा सूट वापरला आहे. ज्याच्या मदतीने फेलिक्सने खाली उडी मारली. त्याच्या उडी मारण्याचा व्हिडिओही एका यूट्यूबरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फेलिक्सने 1 लाख 27 हजार 800,52 फूट उंची गाठण्यासाठी हेलियम बलूनचा वापर केला आहे. फेलिक्सने पृथ्वीच्या वातावरणातील आणखी एक खालचा थर असलेल्या स्ट्रॅटोस्फियरचा प्रवास केला आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती येथे कार्य करते. विशेष म्हणजे इथे कोणी खाली उडी मारली तर गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचली जाते आणि अंतराळात वर जात नाही. फेलिक्सचा हा व्हिडिओ 2012 चा आहे. पण तो नुकताच सोशल मीडियावर अपलोड झाला असून वेगाने व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर Red Bull चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 33 हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत, तसेच अनेकांनी कमेंट् देखील केले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘मला अजूनही विश्वास बसत नाही की, अंतराळातून पडल्यानंतरही माणूस जिवंत राहणे शक्य आहे. यामध्ये खूप धोका होता. हा माणूस जाड कातडीचा ​​आणि पोलादासारखा मजबूत आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘रोलर कोस्टर आणि इंडी रेसकारमध्ये बसताना आम्हाला भीती वाटते. आवाज वाढतो. पण या माणसाला त्यात बसून कसलीच भीती वाटणार नाही, कारण तो  सगळ्यांच्या पुढे आहे. आणखी एकाने म्हणले आहे की, व्हिडीओ पाहताना माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. काही सेकंदासाठी मी जागीच फ्रिज झालो होतो.’

Web Title: Viral video man jumps from space video gets viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 12:15 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

अरे बापरे! तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट भेटला नाही म्हणून चक्क टीव्ही लावली डोक्यावर… Video Viral
1

अरे बापरे! तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट भेटला नाही म्हणून चक्क टीव्ही लावली डोक्यावर… Video Viral

ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल
2

ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल

‘मी मरून जाईल, मला माझ्या आईकडे जायचं आहे’, सौदी अरेबियामध्ये अडकला प्रयागराजचा तरुण… रडत केली परतण्याची मागणी; Video Viral
3

‘मी मरून जाईल, मला माझ्या आईकडे जायचं आहे’, सौदी अरेबियामध्ये अडकला प्रयागराजचा तरुण… रडत केली परतण्याची मागणी; Video Viral

इतका भयानक मृत्यू कुणाच्याही वाटेला येऊ नये! कचरागाडी आणि कारच्या मध्ये जाऊन चिरडले गेले दोन मजूर; Video Viral
4

इतका भयानक मृत्यू कुणाच्याही वाटेला येऊ नये! कचरागाडी आणि कारच्या मध्ये जाऊन चिरडले गेले दोन मजूर; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.