Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral

Stunt With Dead Snake : नको ते करायला गेला अन् शेवटी स्वत:चेच नुकसान करुन बसला...! घरात घुसलेल्या सापाला मारलं अन् मग स्टंटसाठी सापासोबत केला धक्कादायक प्रकार. व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्सने "अक्कल विकून खाल्लीये" अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2026 | 09:09 AM
मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं... Video Viral

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल होण्याच्या नादात तरुणाने धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न केला.
  • या प्रकारानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अनेकदा अनेकदा टोकाचं पाऊल उचलतात. कधी कुणी धोकादायक स्टंट करु पाहतं तर कुणी काही नवीन करण्याच्या प्रयत्नात असतं. रिल्सच्या नादात वेडं होऊन अनेकांनी आजवर आपले आयुष्य गमावले आहे, अशात प्रत्येक गोष्ट मर्यादेचे पालण करणे किती महत्त्वाचे ते प्रकर्षाने नेहमीच समोर येत असते. अलकिडे एका तरुँणाने अशाच प्रकरे आपली मर्यादा ओलांडत मेलेल्या सापासोबत नको तो प्रकार करु पाहिला जे पाहून यूजर्स आता चांगलेच भडकले आहेत. या घटनेनंतर तरुणाची प्रकृतीही ढासळल्याचे सांगण्यात येत आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO

काय आहे प्रकरण?

सदर घटना ही उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून समोर येत आहे. इथे एका तरुणाने स्वत:ला व्हायरल करण्यासाठी मेलेल्या सापाची मदत घेतली. परंतु काहीतरी वेगळा आणि थरारक स्टंट करुन दाखवण्याच्या प्रयत्नात पुढे जाऊन त्याचेच नुकसान झाले. समोर आलेल्या माहितीनुसार व्यक्तीने मेलेल्या सापाला आपल्या तोंडात ठेवून व्हिडिओत दाखवले ज्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती ढासळली. व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागले जिथे उपचारानंतर आता हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

व्हिडिओ व्हायरल

व्यक्तीचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यात तो सापाला तोंडात घालताना दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा साप गुरुवारी संध्याकाळी व्यक्तीच्या घरात घुसला होता. सलीमने या सापाला मारलं आणि नंतर या मेलेल्या सापासोबत स्टंट करण्याचा निर्णय घेतला. त्याने सापाला हातात पकडलं, व्हिडिओत दाखवलं आणि मग तोंडात टाकून स्टंट करु लागला. सरुवातील त्याने सापाला ओठांजवळ ठेवलं आणि मग पुढे त्याला दातांनी चावल्याचेही व्हिडिओत दिसले. या सर्व प्रकरामुळेच काही वेळाने त्याची प्रकृती ढासळली. सध्या सलीमची प्रकृती सुधारली असून विषारी सापांसोबत केलेले स्टंट आपल्याला किती महागात पडू शकतात ते या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते.

Bijnor, UP: A man named Salim found a dead venomous snake and used it for a social media stunt reel, repeatedly putting the snake’s mouth into his own mouth. Residual venom entered his system. Now he is critical, battling for his life in hospital. pic.twitter.com/xUJeLG3wTq — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) June 28, 2026

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL

हा व्हिडिओ @MeghUpdates नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “सामान्यतः मनुष्य सापाचे विष पचवू शकतो, परंतु जर एखाद्याच्या तोंडात व्रण किंवा जखम असेल तरच ते धोकादायक ठरू शकते, कारण अशावेळी विष रक्तप्रवाहात प्रवेश करून सर्पदंशासारखी लक्षणे दिसू शकतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रिल्सच्या नादात लोकांनी अक्काल विकली आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तो मेला की जिवंत आहे?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man performs dangerous stunt with dead snake health deteriorates after reel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO
1

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL
2

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत; स्विमिंग पूलमध्ये उडी मारली अन्…, VIDEO पाहून अंगावर काटा येईल
3

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत; स्विमिंग पूलमध्ये उडी मारली अन्…, VIDEO पाहून अंगावर काटा येईल

संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल
4

संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.