Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिप्स नाही, कोल्डड्रिंक्स नाही… व्हेंडिंग मशीनमधून बाहेर निघू लागले ‘अंडरवेअर’, पाहून युजर्सला बसला धक्का; Video Viral

Underwear Vending Machine : दिल्ली मेट्रोतील अनोखी 'अंडरवेअर व्हेंडिंग मशीन' सर्वत्र चर्चेत. युजर्स म्हणाले, "चुकीची चुकीचं साईज आलं तर रिटर्न ऑप्शन आहे का?". हा व्हिडिओ एकदा पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 02:24 PM
चिप्स नाही, कोल्डड्रिंक्स नाही... व्हेंडिंग मशीनमधून बाहेर निघू लागले 'अंडरवेअर', पाहून युजर्सला बसला धक्का; Video Viral

चिप्स नाही, कोल्डड्रिंक्स नाही... व्हेंडिंग मशीनमधून बाहेर निघू लागले 'अंडरवेअर', पाहून युजर्सला बसला धक्का; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली मेट्रोत अनोखी व्हेंडिंग मशीन लावण्यात आली आहे ज्याची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे.
  • ही व्हेंडिंग मशीन खाण्यापिण्याच्या पदार्थांची नाही तर चक्क अंडरवेअरची व्हेंडिंग मशीन आहे.
  • याच्या व्हिडिओने सोशल मिडियावर सर्वांना थक्क केलं असून याचा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे.
आजवर आपण अनेक प्रकारच्या व्हेंडिंग मशीन्स पाहिल्या असतील, पैशांच्या, कोल्डड्रिंक्सच्या… पण तुम्ही कधी अंडरवेअरची व्हेंडिंग मशीन पाहिली आहे का? होय, हे खरं आहे. अलिकडेच सोशल मिडियावर दिल्ली मेट्रोच्या रोहिणी पूर्व स्थानकावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो वाऱ्यासारखा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला मेट्रो स्टेशनवर बसवलेल्या तीन मोठ्या व्हेंडिंग मशीन दुरुनच दाखवल्या जातात आणि जेव्हा त्यातील एका व्हेंडिंग मशीनवर फोकस केला जातो तेव्हा आपल्याला समजते की, त्यातील एक व्हेंडिंग मशीन ही अशी अंडरवेअरची व्हेंडिंग मशीन आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

“मी घर संभाळतेय आणि तू हे करतोय…”, दिल्लीच्या वडा पाव गर्लचा Video Viral; पतीवर केला घाणेरडा आरोप!

काय घडलं व्हिडिओत?

अंडरवेअर व्हेंडिंग मशीनचा व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत असून यातील दृश्यांनी आता सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, अंडरवेअरच्या बाॅक्सने संपूर्ण व्हेंडिंग मशीन भरलेली आहे. याचाच अर्थ जर तुम्हाला आता अंडरवेअर खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही या व्हेंडिंग मशीनच्या मदतीने लगेच विकत घेऊ शकता. ही एक हास्यास्पद गोष्ट असली तरी तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव बघता कदाचित भविष्यात या मशीनचा नक्कीच मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. व्हिडिओ चित्रित करणारी महिला विनोदाने म्हणते, “भाऊ, वेंडिंग मशीनमध्ये अंडरवेअर मिळतात. हे एका वेगळ्या पातळीवरचे नावीन्य आहे. आता लोक मेट्रोमध्ये असा विचार करुन येतील का की त्यांचे अंडरवेअर हरवले आहे?”

मध्यरात्री आकाशातील उल्कापिंड समुद्राच्या दिशेने आला अन् मग जे घडलं… कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @baddie.billu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “म्हणजे, मला वाटतं की हे चांगलं आहे, कारण जर त्यांच्याकडे ते असेल, तर आपल्याला मासिक पाळीबद्दल किंवा डाग लागण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही… मला वाटतं की हे पुरेसं चांगलं आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ हे कोणतं स्टेशन आहे? ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चुकीचं साईझ आली तर काय करायचं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of a unique underwear vending machines at delhi metro viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • funny video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
1

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
2

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.