Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिप्सच्या पाकिटापासून या बाईने बनवली साडी, व्हिडिओ पाहून तुम्ही लावाल डोक्याला हात

एका महिलेने बटाट्याच्या चिप्सच्या रॅपरपासून (Saree Made From Potato Chips Wrappers) साडी बनवली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक चक्रावले आहेत. या अनोख्या साडीचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर BeBadass.in नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 08, 2022 | 07:19 PM
saree from chips packet

saree from chips packet

Follow Us
Follow Us:

आपल्या देशात प्रतिभावंत लोकांची काही कमतरता नाही. काही लोकांमध्ये प्रतिभा इतकी भरलेली असते की ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बटाटा चिप्सचे रॅपर्स चिप्स खाल्यानंतर (Potato Chips Wrappers)आपण कचऱ्यात टाकून देतो. मात्र या रॅपर्सचा वापर करून एका महिलेने जे काही बनवले आहे ते पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सही हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला बटाटा चिप्सच्या पॅकेटपासून बनवलेली साडी (Saree made From Chips Packets) नेसलेली दिसत आहे. या महिलेने चिप्सच्या फॉइल रॅपरपासून साडी बनवली आहे. हा व्हिडिओ  (Viral Video)पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.


या महिलेने बटाट्याच्या चिप्सच्या रॅपरपासून साडी बनवली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक चक्रावले आहेत. या अनोख्या साडीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर BeBadass.in नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ब्लू लेज आणि साडीसाठी प्रेम. २१ जानेवारी रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत साडेपाच हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. काही यूझर्सना हा व्हिडिओ मजेदार वाटला आहे तर काहींनी डोक्याला हात लावला.

[read_also content=”शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सोबत करुया काम – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे आवाहन https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/environment-minister-aaditya-thackeray-said-that-we-should-work-together-for-earth-nrsr-234755/”]

एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘साड़ी हो तो ऐसी हो वरना ना हो.’ त्याचवेळी एक महिला यूजर म्हणते, की मी साडीप्रेमी आहे आणि मला ते अजिबात आवडले नाही. कला आणि सर्जनशीलतेच्या नावाखाली लोक काहीही करत असतात. आणखी एका यूझरने विचारताना लिहिले, की मॅडम तुम्ही साडी बनवली आहे, पण ती नेसून कुठे फिरणार? सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.

Web Title: Viral video of unique saree made from chips packet nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2022 | 07:15 PM

Topics:  

  • Chips
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.