Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले

Meerut CCTV Viral Video : उत्तर प्रदेशातील मेरठच्या मवाना मार्केटमध्ये कृष्णा साडी शोरूमला १५ वर्षीय मुलाने लायटरच्या साहाय्याने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा दुकानाबाहेर टांगलेल्या कपड्यांना आग.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 15, 2026 | 06:38 PM
15-Year-Old Boy Sets Saree Showroom on Fire Using Lighter ( १५ वर्षांच्या मुलाने लायटरचा वापर करून साड्यांच्या शोरूमला आग लावली )

15-Year-Old Boy Sets Saree Showroom on Fire Using Lighter ( १५ वर्षांच्या मुलाने लायटरचा वापर करून साड्यांच्या शोरूमला आग लावली )

Follow Us
Follow Us:
  • दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर  
  • दुकानदाराच्या हाताला भाजल्यामुळे त्याला मोठी दुखापत 
  • स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट  
Meerut CCTV Viral Video :  उत्तर प्रदेश येथिल मेरठच्या मवाना मार्केट मध्ये ‘कृष्णा साडी शोरूम’ला मुद्दामहून आग लावण्याची घटना समोर आली आहे. ही आग एका 15 वर्षाच्या मुलाने लायटच्या साह्याने लावली. या घटनेमुळे दुकानातल्या साड्यांनी पेट घेतला असून दुकानाला आग लागली. ही धक्का दायक घटना 12 नोव्हेंबर दुपारी. 1.53 वाजता घडली. सुदैवाने, दुकानदाराच्या मदतीने ही घटना रोखण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला, नाहीतर दुकानाचे मोठे नुकसान झाले असते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर

मिळालेल्या माहिती नुसार कपड्याच्या दुकानाला आग लागली तेव्हा, स्थानिक लोकांना वाटले की ही आग फटाक्यांमुळे  लागली असावी. असा स्थानिक लोकांचा संशय होता. पण दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने एका लायटरचा वापर करून दुकानाबाहेर टांगलेल्या कपड्यांना आग लावली. यामुळे साडीच्या दुकानाला आग लागली.

Meerut: Boy Sets Sarees Hanging Outside Shop on Fire Using Lighter A boy allegedly set fire to sarees hanging outside a shop in the Mawana area of Meerut, Uttar Pradesh, using a lighter. The sarees quickly caught fire, leaving several of them burnt. Fortunately, the shop owner noticed the fire in time, preventing a potentially bigger loss. — Atulkrishan (@iAtulKrishan1) November 14, 2026

दुकानदाराच्या हाताला भाजल्यामुळे त्याला मोठी दुखापत

सुदैवाने, आजुबाजुच्या स्थानिक दुकानदारांनी त्वरित हालचाल करून आग पसरण्यापूर्वीच ती विझवण्याचा प्रयत्न केला. यामुळे खूप मोठा अनर्थ टळला.या घटनेत आग विझवताना एका दुकानदाराच्या हाताला भाजल्यामुळे त्याला मोठी दुखापत झाली आहे. असे सांगण्यात येत आहे.

Panda Viral Video : चिमुकली पडली थेट पांडाच्या पिंजऱ्यात! पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क,व्हिडिओ व्हायरल

स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट

स्थानिक व्यापाऱ्यांच्या मदतीने आणि वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे एक मोठी दुर्घटना टळली.या ठिकाणी असलेली बाजार पेठ मोठी असल्याकारणाने तेथील बाजारपेठ देखील गजबजलेली असतात. यामुळे आग सहजपणे शेजारील दुकानांपर्यंत पसरून मोठे नुकसान झाले असते. CCTV पाहून व्यापारीही हादरले आहेत. तसेच घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट पसरली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Monkey Attacks Woman in Vadodara : सोसायटीत घुसलं अन् महिलेवर तुटून पडलं! माकडाच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: साडीच्या दुकानाला आग कशी लागली?

    Ans: एका १५ वर्षीय मुलाने लायटरच्या साहाय्याने आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मेरठ शहरातील मवाना मार्केटमध्ये असलेल्या कृष्णा साडी शोरूममध्ये ही घटना घडली.

  • Que: आग कधी लागली?

    Ans: 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी

Web Title: Meerut 15 year old boy sets krishna saree showroom on fire cctv video viral sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Uttar Pradesh news
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Bride Mud Viral Video : लग्नाचा हॅाल काही मिनिटांवर असतानाच काळाचा घाला? नवरीची कार थेट शेतात पलटी, VIDEO व्हायरल
1

Bride Mud Viral Video : लग्नाचा हॅाल काही मिनिटांवर असतानाच काळाचा घाला? नवरीची कार थेट शेतात पलटी, VIDEO व्हायरल

मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ
2

मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ

Monkey Attacks Woman in Vadodara : सोसायटीत घुसलं अन् महिलेवर तुटून पडलं! माकडाच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल
3

Monkey Attacks Woman in Vadodara : सोसायटीत घुसलं अन् महिलेवर तुटून पडलं! माकडाच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल

Instagram Viral Video : एका सेकंदाचा उशीर अन् मांजराचा जीव गेला असता; तरुणाच्या धाडसाचा VIDEO व्हायरल
4

Instagram Viral Video : एका सेकंदाचा उशीर अन् मांजराचा जीव गेला असता; तरुणाच्या धाडसाचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.