Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हमको तुमसे प्यार है…’ गाण्यावर आजी-आजोबांचा धमाल डान्स; व्हिडीओ व्हायरल

अलीकडे सोशल मीडियामुळे सतत काही ना काही वेगळे पाहायला मिळते. कपल डान्स व्हिडीओ तर तूफान व्हायरल होतात. आता असे डान्स व्हिडीओ बनवण्यात वृद्ध व्यक्ती पुढे आहेत. सध्या असाच एक आजी-आजोबांचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 07, 2024 | 11:25 AM
‘हमको तुमसे प्यार है…’ गाण्यावर आजी-आजोबांचा धमाल डान्स; व्हिडीओ व्हायरल

‘हमको तुमसे प्यार है…’ गाण्यावर आजी-आजोबांचा धमाल डान्स; व्हिडीओ व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडे सोशल मीडियामुळे सतत काही ना काही वेगळे पाहायला मिळते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. बऱ्याचदा असे व्हिडीओ पाहून विश्वास बसत नाही. पण असे व्हिडीओ व्हायरल देखील होतात.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजी-आजोबांनी अनोख्या अंदाजमध्ये केलेला डान्स व्हिडीओ आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच त्यांच्या प्रमात पडाल. आजी-आजोबांनी एका बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आजी-आजोबांचा धमाल डान्स

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आजी आजोबा एका बॉलीवूड गाण्यावर डान्स करत आहे. अमीर खान व अजय देवगणच्या इश्क चित्रपटाचील हमके तुमसे प्यार है..या भन्नाट गाण्यावर धमाल डान्स केला आहे. आजोबा गाण्यातून मस्त ॲक्शन करत आजीला आपल्या प्रेमाची कबुली देत आहेत. आजी पण आजोबांनी बोलवल्यावर डान्स करत आजोबांपाशी जाते. आजी-आजोबांचा हा धमाल डान्स प्रचंड व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- अरेच्चा! सायकल चालवणारी गाय; व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटेल आश्चर्य

व्हायरल व्हिडीओ

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

या व्हिडीओला आत्तापर्यत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. हा व्हिडीओ error69 /e अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ‘माझा मित्र लग्नानंतर त्याच्या बायकोसाबत असा डान्स करणार.’ या व्हिडीओवर एकाने कमेंट केली आहे की, मला वाटते आजी-आजोबांनी डॉक्टरांकडून 17 वर्षाची लस घेतली आहे, तर आणखी एकाने लिहिले आहे की, भाऊ, या वयातही एवढा जोष, मस्तच. दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, आजी-आजोबांनी छान डान्स केला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी रिपोस्ट देखील केला आहे.

Web Title: Viral video old couples dancing video gets viral netizens reacts nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 11:25 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख
1

US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL
2

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral
3

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral
4

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.