सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे. तुमचा देखील हा व्हिडिओ पाहून थरकाप उडेल.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट क्षण येतो. यामुळे आपण एखादे टोकाचे पाऊल उचलतो. असे वाटायला लागते की आता सगळे संपले आहे. यामुळे अनेकजण स्वत: च्या जीव घेण्याचा प्रयत्न करतात. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याच्या तुम्ही ऐकल्या असतील. याचा परिणाम आपल्या संपूर्ण परिवाराला भोगावा लागतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका बापाने आपल्या मुलासह जीव देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून अनेकजणांना धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या चिमुकल्याला घेऊन इमारतीच्या टोकावर उभी राहिला आहे. तो मुलीसलह जीव देण्याचा प्रयत्न करत आहे. तिथेच अनेक लोकांची गर्दी देखील जमलेली आहे. अनेकजण त्याला असे नका करू, काय झाले आहे असे म्हणत आहे. याच वेळी त्या माणसाचा तोल जाऊन तो खाली पडतो. जेव्हा तो पुन्हा एकदा परत वर चढण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी जमलेले लोक त्याला पटकन पकडताता आणि बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. क्षणाचा विलंबही न करता सगळेजण त्या चिमुकल्याचे आणि त्याच्या बाबांचे प्राण वाचवतात. मात्र त्यानंतर सगळेजण असे टोकाचे पाऊल उचलल्याे त्या व्यक्तीच्या हातातून चिमुकल्याला बाजूला करून त्याला मारू लागतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला तसेच या व्यक्तीने एवढे मोठे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर dr.samiullhakazi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, असे करायचे असेल तर मुलांना जन्मच कशाला घालतात. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याला चांगलाच चोप दिला ते बरोबर केले. तर काहींनी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा, त्याला दोष देऊ नका असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.