Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Technologia! नळातून पाणी पिण्यासाठी महिलेने लढवली अशी शक्कल पाहून म्हणाल…; VIDEO तुफान व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी स्टंट, कधी जुगाड असे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2025 | 07:48 PM
Viral Video woman drink water in unique way video goes viral

Viral Video woman drink water in unique way video goes viral

Follow Us
Follow Us:

Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी स्टंट, कधी जुगाड असे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय काही असेही व्हिडिओ पाहायला मिळतात की हूस आवरणे कठीण होऊन जाते. अलीकडे नव्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्येही बदल झाले आहेत. मात्र काही लोकांना यामुळे अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. आता पाणी पिण्याच्या नळामध्येही बदल झाला आहे. ज्या नळाला आधी केवळ गोल फिरवल्यामुळे  पाणी येते होते आता यामध्येही अनेक नवीन तंत्रज्ञान आले आहे. सध्या असाच काहीसा प्रकार या महिलेसोबत घडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाणी पिण्याच्या टाकीजवळ ती उभी आहे. या टाकीला असलेला नळ ती दाबून पाणी पिण्याचा प्रयत्न करते. परंतु एकदा नळ प्रेस करुन सोडल्यावर थोडे पाणी येते आणि बंद होते. असे महिला दोन तीन वेळा करते परंतु तरीही तिला पाणी पिण्यास मिळत नाही. कदाचित तिच्या लक्षात आले नसेल की तिला एका हाताने नळ प्रेस करुन ठेवावा लागेल आणि पाणी प्यावे लागले. पण ती यासाठी एक वेगळीच शक्कल लढवते. वैतागून महिला पाण्याचा नळ डोक्याने प्रेस करुन ठेवते. मग नळातून पाणी आल्यावर आपली तहान भागवते. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

टैलेंट तो कूट कूट कर भरा है…..😁😁 pic.twitter.com/Oz6W6QBtlA — Meenakshi Singh (@Meenaks06356943) June 25, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Meenaks06356943 मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये महिलेमध्ये टॅलेंट कुटून कुटून भरला आहे असे म्हटले आहे. एका युजरने  काय होते हे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने बरोबर आयडिला लावली तिने असे म्हटले आहे. आणखी एका युजरने डोके टेकवून वापरले असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video woman drink water in unique way video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.