Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस प्यार को क्या नाम दे…! प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ताई थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्या; घटनेचा Video Viral

Girl Stunt Video : बाईई हा काय प्रकार! प्रेमासाठी तरुणीने केला जीवाचा साैदा, प्रियकरासोबत लग्न लावून द्यावं म्हणून थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसली. अखेर पोलिसांनाच करावा लागला हस्तक्षेप.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 31, 2026 | 03:38 PM
इस प्यार को क्या नाम दे...! प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ताई थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्या; घटनेचा Video Viral

इस प्यार को क्या नाम दे...! प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ताई थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्या; घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तरुणी विजेच्या खांब्यावर चढल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला.
  • पोलिसांनी समजूत काढून बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर तिला सुरक्षित खाली उतरवले.
  • या धोकादायक कृत्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी अशा प्रकारांचा निषेध केला.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे दररोज असंख्य व्हिडिओज व्हायरल होत असतात आणि यातील काही निवडक व्हिडिओज लोकांचे लक्ष वेधून घेतात. अलिकडेच सोशल मिडियावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात प्रेमासाठी मुलगी थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्याचे दृष्य दिसून आले. प्रेमासाठी तरुणीने उचलले हे धोकादायक पाऊल आता सर्वांनाच थक्क करत असून याचा व्हिडिओ इंटरनेवर वाऱ्याच्या वेगाने शेअर केला जात आहे. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव… मृत्यूचा थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप स्पष्ट केलं नसलं किंवा याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी यातील दृष्यांनी मात्र इंचरनेट यूजर्सना हादरवून सोडलं आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात आपल्याला एक तरुणी विजेच्या खांब्यावर अगदी टोकावर जाऊन बसल्याचे दिसून येते. तिने चेहऱ्यावर स्कार्फ लावला असल्याने तिचा चेहरा तर स्पष्ट दिसून येत नाही. परंतु प्रियकरासोबत तिचं लग्न करण्यात यावं यासाठी तरुणीने हे धोकादायक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, पोलिसांनी तरुणीची समजूत काढून बऱ्याच वेळानंतर तिला खांब्यावरुन खाली उतरवण्यात यश मिळवले.

दरम्यान तरुणीचे हे कृत्य अत्यंत धोकादायक असून कोणत्याही कारणासाठी आपले प्राण पणाला लावणे एक चुकीचा निर्णय ठरतो. विजेच्या खांब्यावर विजेचा बसलेला एक झटका आपला जीव घेऊ शकतो. अशातच चुकुनही असे प्रकार आपल्या जीवासोबत करु नये तसेच अशा घटनांना दुजोरा देऊ नये. घटना नक्की कुठे घडली हे समजले नसले तरी त्र व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा आवाज ऐकू येतो ज्यानुसार ही घटना कुंडा फरीदपूर येथील असल्याचे सांगण्यात येते.

अपने प्रेमी से शादी करने के लिए टावर पर चढ़ गई यह लड़की। काफी मुश्किल से पुलिस ने इसे नीचे उतारा। pic.twitter.com/Kgo7RellvT — छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) March 30, 2026

विदेशी फोटोग्राफरचं अनोखं फोटोशूट वादात! भारताच्या पिंक सीटीमध्ये येऊन हत्तीला केलं गुलाबी, युजर्स भडकले; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @ChapraZila नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘या मुलीने तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी टॉवरवर चढाई केली. पोलिसांनी तिला मोठ्या मुश्किलीने खाली उतरवले’. व्हिडिओवर आतापर्यंत अनेक युजर्सने कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिचं लग्न तिथेच लावून द्यायला हवं होतं… पोलिसांना अनेक प्रकारे त्रास दिला जातो. पोलिसांना त्रास द्यायला पुरेसे गुन्हेगार नाहीत का, की आता त्यांना तिच्यासारख्या लोकांचा हा त्रास सहन करावा लागत आहे? अशा मुलींना मनोरुग्णालयात दाखल करायला हवं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे भावा, अखेर ‘बेटी बचाओ…बेटी पढाओ’ योजनेचे फायदे दिसू लागले आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video woman sits on electric pole to marry her lover viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • love news
  • Video Viral
  • viral news
  • Weird News

संबंधित बातम्या

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral
1

पाण्याचा नाही आगीचा धबधबा, वर्षातून एकदाच दिसतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार; पाहूनच डोळे दिपतील; Video Viral

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video
2

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral
3

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral

अरे बापरे! रिसॉर्टच्या टाॅयलेटमध्ये झाले नागदेवताचे दर्शन; म्हणाला, “थोडं थांबा पटकन कार्यक्रम उरकतो”, मजेदार Video Viral
4

अरे बापरे! रिसॉर्टच्या टाॅयलेटमध्ये झाले नागदेवताचे दर्शन; म्हणाला, “थोडं थांबा पटकन कार्यक्रम उरकतो”, मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.