Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: अबब! केरळमधल्या एका शेळीने रचला इतिहास , गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ येत असतात. हे व्हिडीओ पाहताना जगातले आठ नाही तर अनेक आश्चर्य असू शकतात याची खात्री पटते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चला तर मग जाणून घेऊयात..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2025 | 05:17 PM
अबब! केरळमधल्या एका शेळीने रचला इतिहास , गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

अबब! केरळमधल्या एका शेळीने रचला इतिहास , गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Follow Us
Close
Follow Us:

Viral Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ येत असतात. हे व्हिडीओ पाहताना जगातले आठ नाही तर अनेक आश्चर्य असू शकतात याची खात्री पटते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ आहे एका शेळीचा. या शेळीचा चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या शेळीचा व्हि़डीओ नेटकऱ्यांनी चांगलाच डोक्यावर घेतला आहे. केरळमधील एका शेतकऱ्याची ही शेळी आहे. करूंबी नावाच्या एका पिग्मी शेळीने जगात इतिहास रचला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने तिची जगातील सर्वात लहान जिवंत शेळी म्हणून नोंद केली. करुंबीचे मालक, शेतकरी पीटर लेनू यांंच्या माहितीनुसार,  पिग्मी शेळ्या इतरांपेक्षा लहान आहेत, परंतु त्यापैकी एकही जागतिक विक्रम करू शकेल याची त्यांना कल्पना नव्हती. जेव्हा त्याच्या शेतात आलेल्या एका पाहुण्याने करूंबीच्या लहान उंचीकडे लक्ष वेधले तेव्हा त्याने ते रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला.

जंगलाच्या राजाशी मस्ती करणं आलं तरुणाच्या आंगलट; सिंहाच्या जबड्यात असा अडकला की, Video Viral 

जगातील सर्वात लहान आकाराची शेळी

Meet Karumbi, the world’s smallest goat, who lives her life just 15 inches above the ground pic.twitter.com/pWQ09CLh6m — Guinness World Records (@GWR) March 20, 2025


करुंबी ही एक काळी मादी पिग्मी बकरी आहे, जी फक्त 1 फूट 3 इंच 40.50 सेमी उंच आहे. ही शेळी चार वर्षांची असतानाही ती पिग्मी शेळ्यांच्या सरासरी आकारापेक्षा लहान होती पिग्मी शेळ्या साधारणपणे 21 इंच म्हणजेच 53 सेमी इतकी साधारण उंची असते. मात्र करूंबी शेळी त्याहूनही लहान आहे. तिची कमाल उंची 1.4 फूट म्हणजेच साधारणत: 2.७सेंमी आणि लांबी 1.1 फूट 33.5 सेंमी इतकी आहे.

पालकांना निष्काळजीपणा नडला! बाल्कनीतून चिमुकल्याचा तोल गेला अन्…; थरारक Video Viral

सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

करूंबीचा जन्म 2021 मध्ये झाला आहे. करूंबी इतर शेळ्यांपेक्षा वेगळी असली तरी तिला तिच्या शेतातील इतर प्राण्यांसोबत मिसळायला आवडते. या फार्ममध्ये गायी, ससे, कोंबड्या आणि बदके यांच्याव्यतिरिक्त तीन नर, नऊ मादी आणि दहा शेळ्या आहेत. लहान असूनही, करुंबी इतर प्राण्यांबरोबर देखील खेळत असते. या शेळीचा व्हिडीओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन शेयर करण्यात आला आहे. जगातील सर्वात लहान शेळी असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. करुंबीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगले डोक्यावर घेतले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या लहानग्या शेळीवर प्रेमाचा आणि कौतुरकाचा वर्षाव होत आहे.

 

Web Title: Viral video world smallest goat from kerala creates history enters guinness book of world records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • social news
  • Viral News update
  • viral video

संबंधित बातम्या

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
1

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
2

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
3

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…
4

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.