
Putin State Dinner Menu
कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
पुतिन यांना भारताच्या सर्वोच्च पुरस्कार गार्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्याकत आले. दरम्यान यावेळी त्यांच्यासाठी राष्ट्रापती भवनामत द्रौपदी मूर्मू यांनी खास शासकीय भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी एकमेकांच्या शेजारी बसले होते. सध्या भारताच्या पुतिन यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास भोजनाची जगभर चर्चा सुरु आहे. याचा मेन्यू रशियाच्या क्रेमलिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा मेन्यू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स चकित झाले आहेत.
🇮🇳🇷🇺 RIA Kremlin Pool Shares Menu from State Reception in Honour of President PutinWhich item on the vegetarian menu tickles your fancy? pic.twitter.com/RCjABpaP1q — RT_India (@RT_India_news) December 5, 2025
२१ तोफांची सलामी
याशिवाय पुतिन गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दिल्लीतील विमानतळावर पोहोचले होते. यावेळी स्वत: पंतप्रधान मोदींनी त्यांचे खास स्वागत केले. तसेच शुक्रवारी (५ डिसेंबर) राष्ट्रपती भवनात पुतिन यांचे २१ तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले होते. याशिवाय पुतिन यांनी महात्मा गांधील यांनी देखील श्रद्धांजली वाहिली होती. पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही देशात १९ करारांवर स्वाक्षरी आली आहे. यामुळे भारत आणि रशिया संबंध अधिक बळकट झाले आहेत.
ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?