Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणचा कट्टर नेता वाचायचा पंडीत नेहरुंची पुस्तके; अयातुल्ला अली खामेनेईला भारतीय साहित्याची भुरळ

Ayatollah Ali Khamenei Death : इराणचे सुप्रीम लीडर खामेनेईंच्या इस्रायली युद्धात अंत झाला आहे. यामुळे इराणमध्ये शोककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या वाचनाशी संबंधित पोस्ट व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 03:35 PM
Ayatollah Ali Khamenei

Ayatollah Ali Khamenei

Follow Us
Close
Follow Us:
  • नेहरुंची पुस्तके अन् जेन ऑस्टिनच्या कादंबऱ्या
  • इराणच्या कट्टर नेत्याने वाचली होते  भारतीय साहित्य
  • सोशल मीडियावर जुन्या पोस्ट व्हायरल
Ayatollah Ali Khamenei Death : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ( वय ८६) यांचा शनिवारी (२८ फेब्रुवारी) झालेल्या इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे इराणमध्ये शोककळा पसरली असून ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. इराणने त्यांना शहादत प्राप्त झाल्याचे अधिकृत घोषणा केली आहे. त्यांचा मृतदेह बाहेर काढनाचा फोटो देखील समोर आला आहे. यामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

याच तणावपूर्ण परिस्थिती खामेनेई यांचे साहित्याबद्लचे प्रेम विशेष करुन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरु यांच्या Glimpses of World of History या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या काही जुन्या पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत.

The courage to stand up against tyranny comes from Nehru. There’s no doubt that #Khamenei embraced martyrdom inspired by reading Nehru. Those who are used to surrendering can never truly understand sacrifice and bravery, and they will always despise Nehru. pic.twitter.com/IoEeNJkhWk — Dr Nimo Yadav 2.0 (@DrNimoYadav) March 1, 2026

नेहरुंच्या साहित्याचे चाहचे होते खामेनेई ?

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर २०११, २०२३ मधील काही जुन्या पोस्ट व्हायरल होत आहेत. यातील एका पोस्टमध्ये खामेनेई नेहरुंच्या Glimpses of World of History या पुस्तकाचे कौतुक करत आहेत. त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, Glimpses of World of History वाचण्यापूर्वी मला माहित नव्हते की वसाहतवादाच्या आधीच भारताने मोठी प्रगती केली होती.

त्यांनी म्हटले की, नेहरु एक विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण व्यक्ती होते. ब्रिटिशांनी भारताच्या औद्यागिक वाढीला रोखून धरल्याची वस्तूस्थिती Glimpses of World of History या पुस्तकात असल्याचे म्हटले.

Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस

ईरान के सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई ने एक स्पीच के दौरान लोगों से भारत के पहले प्रधानमंत्री पंडित जवाहर लाल नेहरू की किताब को पढ़ने का जिक्र किया। pic.twitter.com/WiqBcTvdl8 — Lutyens Media (@LutyensMediaIN) November 18, 2025

इतर साहित्याचीही आवड

खामेनेईंना केवळ राजकीय किंवा धार्मिक नव्हे तर इतर जागतिक साहित्याचीही आवड होती. त्यांनी प्रसिद्ध लेखिका जेन ऑस्टिन यांचे Pride and Prejudice ही कादंबरीही वाचली होती. तसेच त्यांनी रशियन लेखक मिखाईल शोलोखोव्ह आणि अलेक्सी टॉलस्टॉप यांची पुस्तके वाचली होती. त्यांनी तरुणपणी अनेक फारसी आणि अरबी भाषेत अनेक पुस्तकांचे भाषांतर केले आहे.

I have read English summary of Jane Austen’s books including Pride and Prejudice. pic.twitter.com/O9urCRWCbB — Khamenei.ir (@khamenei_ir) July 19, 2016

Netanyahu चा गेम ओव्हर? इराणची इस्रायलच्या पंतप्रधानांना उडवण्याची धमकी; खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार

I’ve read many novels& poems. Abt Oct. Revolution, works of #Sholokhov or #AlexeiTolstoy are interesting. Tolstoy is a powerful writer. — Khamenei.ir (@khamenei_ir) February 25, 2015
💡

Frequently Asked Questions

  • Que: खामेनेई यांच्या मृत्यूनंतर कोणत्या पोस्ट व्हायरल होत आहेत?

    Ans: अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. सध्या त्यांच्या मृत्यूनंतर वाचनाशी संबंधित जुन्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष करुन Glimpses of World of History या पुस्तकाबद्दलच्या उल्लेखाने लोकांचे लक्ष वेधले आहे.

  • Que: खामेनेई यांनी इराणच्या कोणत्या पुस्तकाचा कौतुक केले होते?

    Ans: खामेनेई यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरु यांच्या Glimpses of World of History या पुस्तकाचे कौतुक केले आहे. या पुस्तकातून त्यांनी ब्रिटिश वसाहतवाद आणि भारताच्या इतिहासाची माहिती मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते.

  • Que: खामेनेई यांनी इतर कोणती पुस्तके वाचली होती?

    Ans: खामेनेई यांनी विविध प्रकारचे वाचन केले आहे. त्यांनी Jane Austen यांची प्रसिद्ध कादंबरी Pride and Prejudice यांसारख्या अनेक कादंबऱ्या वाचल्या आहेत.

Web Title: Ayatollah ali khamenei death nehru books post viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • viral news

संबंधित बातम्या

World War 3 : अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर पसरली शोककळा; शिया मुस्लीमांचा भारतात शोक
1

World War 3 : अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर पसरली शोककळा; शिया मुस्लीमांचा भारतात शोक

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल
2

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस
3

Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस

राष्ट्रपतींपेक्षाही शक्तिशाली! Iranच्या सर्वोच्च पदाचा ‘पॉवर गेम’; निवड का आहे महत्त्वाची?
4

राष्ट्रपतींपेक्षाही शक्तिशाली! Iranच्या सर्वोच्च पदाचा ‘पॉवर गेम’; निवड का आहे महत्त्वाची?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.