Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! लग्नात वर नव्हे तर दोन वधू; मुलीने मुलीसोबतच केलं लग्न, पाहून युजर्स अवाक्; Video Viral

Girl Marries To Girl : हेच बघणं बाकी होत...! मुलीने मुलीसोबत थाटला संसार, एकीने घातलं सूट-पँट तर दुसरीने घातला लेहंगा. पाहून अविवाहित मुलांच्या डोळ्यात आले अश्रू, लग्नाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 28, 2026 | 03:09 PM
अरे बापरे! लग्नात वर नव्हे तर दोन वधू; मुलीने मुलीसोबतच केलं लग्न, पाहून युजर्स अवाक्; Video Viral

अरे बापरे! लग्नात वर नव्हे तर दोन वधू; मुलीने मुलीसोबतच केलं लग्न, पाहून युजर्स अवाक्; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलीने मुलीसोबतच केलं लग्न.
  • लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
  • युजर्स व्हिडिओतील दृश्ये पाहून थक्क झाले आहेत.
लग्न हे दोन जीवांचे मिलन मानले जाते. लग्न म्हटलं की, वर-वधूच्या मिलनाचा हा सोहळा मानला जातो. पण एकात लग्नात वर नाही तर दोन वधू असल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? सोशल मिडियावर एका अनोख्या लग्नसमारंभाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एका मुलीने मुलीसोबतच लग्न केल्याचे दृष्य दिसून आले. दोन मुलींनी एकमेकांशी लग्न केल्याने इंटरनेटवर खळबळ माजली असून याचा व्हिडिओ सर्वांना थक्क करत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

अद्भुत! मातीच्या पणतीवर बनवली ‘होलिका दहन कँडल’, अनोख्या जुगाडाने वेधले लोकांचं लक्ष; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, गावातील लग्नाचे दृष्य दाखवण्यात आले आहे. पण या लग्नात वराची उपस्थिती नसते तर चक्क मुलगीच वर बनून दुसऱ्या मुलासोबत लग्न करत असते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका मुलीने वधूचा पोशाख परिधान केलेला असतो तर दुसरीने वराचा पोशाख परिधान केलेला असतो. गावातील काही महिला त्यांच्यामागून चालताना दिसतात. व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, ‘आता मुले लग्न करू शकत नाहीत. कारण मुली एकमेकांशी लग्न करत आहेत.तुम्ही आधीच तुमची नोकरी गमावली आहे, आता तुम्ही तुमचा जीवनसाथी देखील गमावत आहात’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून अनेकांनी या विवाहावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी मुलीच मुलींसोबत लग्न करत असल्याने मुलांविषयी खंत व्यक्त केली तर काहींनी मुलींच्या या कृतीला धाडसी पाऊल मानले.

अब लड़को की शादी नहीं हो सकती। क्योंकि अब लड़कियां आपस में ही शादी करने लगी। अभी तक तो तुम्हारा रोजगार छिना था अब तुमसे तुम्हारा जीवन साथी भी छिनने लगा। वीडियो मे देख सकते है स्पष्टतः pic.twitter.com/nauRcn4waq — Argumentor (@Mountain4u) February 27, 2026

अजब-गजब! जगातील असा देश जिथे खिडक्यांना पडदेच नाहीत, रात्री घरातलं सगळं दिसतं तरीही प्रायव्हसीचा प्रश्न नाही…

हा व्हायरल व्हिडिओ @Mountain4u नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर मुलींनी एकमेकांशी लग्न केले तर मुले कुठे जातील? मुलांकडे कोणते पर्याय असतील ते कोणी सांगू शकेल का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते आपापसातच सेट होत आहेत. आम्ही फक्त जनगणनेसाठी आलो आहोत. खरे सांगायचे तर, आम्हा अविवाहितांसाठी कोणतेही भविष्य नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जगात नक्की हे काय घडत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral two girls married to each other viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral
1

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral
2

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral
3

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral
4

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.