Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! जगातील असा देश जिथे खिडक्यांना पडदेच नाहीत, रात्री घरातलं सगळं दिसतं तरीही प्रायव्हसीचा प्रश्न नाही…

युरोपमधील नेदरलँड हा असा देश आहे जिथे अनेक घरांच्या खिडक्यांना पडदे लावले जात नाहीत. रात्री दिवे लागल्यानंतरही घरातील घडामोडी बाहेरून दिसू शकतात, तरीही या संस्कृतीमागे खोल ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक कारणे दडलेली आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 28, 2026 | 12:16 PM
अजब-गजब! जगातील असा देश जिथे खिडक्यांना पडदेच नाहीत, रात्री घरातलं सगळं दिसतं तरीही प्रायव्हसीचा प्रश्न नाही...

अजब-गजब! जगातील असा देश जिथे खिडक्यांना पडदेच नाहीत, रात्री घरातलं सगळं दिसतं तरीही प्रायव्हसीचा प्रश्न नाही...

Follow Us
Follow Us:
  • जगात असा एक देश आहे जिथे खिडक्यांना पडदेच लावले जात नाही.
  • पडणे न लावण्याची ही परंपरा फार जुनी आहे.
  • चला असं कारण्यामागचं कारण जाणून घेऊया.
नेदरलँड देशात लोक आपल्या घरांच्या खिडक्यांना पडदे लावत नाहीत. इतकेच नाही, तर रात्री दिवे लागल्यावर घरातील लोक काय करत आहेत, त्यांचा सोफा कसा आहे, ते जेवणात काय खात आहेत, हे बाहेरून स्पष्ट दिसते. जगभरात लोक संध्याकाळ झाली की, आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्यांचे पडदे ओढून घेतात. आपली प्रायव्हसी जपण्यासाठी ही धडपड असते. मात्र, युरोपमधील नेदरलँड् हा देश याला अपवाद आहे. या देशात लोक आपल्या घरांच्या खिडक्यांना पडदे लावत नाहीत.

अद्भुत! मातीच्या पणतीवर बनवली ‘होलिका दहन कँडल’, अनोख्या जुगाडाने वेधले लोकांचं लक्ष; Video Viral

इतकेच नाही, तर रात्री दिवे लागल्यावर घरातील लोक काय करत आहेत, त्यांचा सोफा कसा आहे, ते जेवणात काय खात आहेत, हे बाहेरून स्पष्ट दिसते. सोशल मीडियावर या ‘नो कर्टन कल्चर’ची सध्या मोठी चर्चा रंगली आहे. नेदरलँड्‌मधील लोक आपली खाजगी जिंदगी जगाला दाखवू इच्छितात असे नाही, तर यामागे काही खास ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यावहारिक कारणे आहेत. या परंपरेमागे ‘कॅल्विनवाद’ ही जुनी धार्मिक विचारधारा असल्याचे मानले जाते. या विचारधारेनुसार, जर तुम्ही प्रामाणिक आणि चांगले जीवन जगत असाल, तर तुमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नसावे. उघड्या खिडक्या हे पारदर्शकतेचे आणि नैतिकतेचे प्रतीक मानले जातात. ‘माझ्या घरात काहीही चुकीचे घडत नाहीये,’ हे दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.

परफेक्ट रेड फ्लॅग, एक-दोन नाही तर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला तब्बल 30 वेळा कानशिलात लगावल्या; Video Viral

नेदरलँडमध्ये हवामान अनेकदा ढगाळ असते आणि हिवाळ्यात सूर्यप्रकाश खूप कमी मिळतो. येथील घरे अरुंद पण खिडक्या मोठ्या असतात. नैसर्गिक प्रकाश जास्तीत जास्त घरात यावा आणि घर मोकळे वाटावे, यासाठी लोक पडदे लावणे टाळतात. पडदे लावल्यास घरात अंधार आणि कोंदटपणा जाणवतो, असे तिथल्या लोकांचे मत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा नेदरलँडवर जर्मन सैन्याचा ताबा होता, तेव्हा रात्रीच्या वेळी ‘ब्लॅकआउट’चे कडक नियम होते. खिडक्या पूर्णपणे झाकून ठेवाव्या लागत होत्या. युद्ध संपल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, लोकांनी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी पडदे कायमचे बाजूला सारले. हा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एक सामाजिक बदल होता. उघड्या खिडक्यांचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथे उभे राहून कोणाच्या घरात डोकावून पाहावे. नेदरलँड्मध्ये कोणाच्या घरात टक लावून पाहणे अत्यंत असभ्य मानले जाते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The only country in the world where windows have no curtains viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Nedarland
  • viral news
  • Weird News

संबंधित बातम्या

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
1

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
2

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
3

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
4

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.