Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीला भेटायला गेलेल्या पतीच्या मागे पत्नीही लपून छपून पोहचली, मग जे घडलं… घरातच सुरु झाला आखाडा; Video Viral

Wife Caught Husband With Girlfriend : नवरा प्रेयसीला भेटायला जातोय याची भनक लागताच बायकोही त्याचा पाठलाग करत हॉटेल रूममध्ये पोहचते... पती, पत्नी आणि प्रेयसी या ड्रामात पुढे काय घडते ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2025 | 02:30 PM
प्रेयसीला भेटायला गेलेल्या पतीच्या मागे पत्नीही लपून छपून पोहचली, मग जे घडलं... घरातच सुरु झाला आखाडा; Video Viral

प्रेयसीला भेटायला गेलेल्या पतीच्या मागे पत्नीही लपून छपून पोहचली, मग जे घडलं... घरातच सुरु झाला आखाडा; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नीने पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं
  • पती, पत्नी आणि प्रेयसीमध्ये सुरु झाला हाय व्होल्टेज ड्रामा
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

सोशल मिडियाच्या जगात काही ना काही घडत असतंच. इथे अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात जे पाहून आपलं मनोरंजन होईल. इथे हास्यास्पद, भावूक करणारे तसेच आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज नेहमीच शेअर होत असतात. अशातच आता इथे आणखीन एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पती-पत्नीच्या नात्याशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये पती आपल्या प्रेयसीला भेटायला जात असतो, परंतु त्याच्या पत्नीला या गोष्टीचा आधीच सुगावा लागतो, ज्यानंतर ती त्याच्या मागे मागे त्याच्या प्रेयसीकडे जाते. आता पती, पत्नी आणि त्याची प्रेयसी असे सर्वच जेव्हा आमने-सामने भिडणार तेव्हा काय घडेल याचा विचार करा… व्हिडिओमध्ये मात्र पुढे फार मोठा राडा घडून आला आणि याच हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे… स्पेनमध्ये आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, तुम्हाला पत्नी हॉटेलच्या खोलीबाहेर उभी असलेली दिसेल जिथे नवरा त्याच्या प्रेयसीसोबत लपला आहे. व्हिडिओमध्ये पुढे, तुम्हाला पत्नी ओरडताना आणि दार उघडण्यास सांगताना दिसून येईल. संतप्त पत्नी खोलीचा दरवाजा तोडण्याची धमकी देखील देते ज्यानंतर नवरा संकोचून दार उघडतो. यानंतर जे पुढे जे घडते ते सर्वांना थक्क करते. पती दार उघडून बाहेर येताच पत्नी त्याच्यावर हल्ला चढवते आणि त्याला बेदम मारहाण करु लागते. इतकंच काय तर यात एक क्षण असाही येतो ज्यात ती आपल्या ओढणीने पतीचा गळा आवळण्याचा प्रयत्न करते. पतीने केलेला विश्वासघात तिच्या मनाला दु:ख देऊन जाते. ती त्याला पाहता क्षणीच संतापते आणि आपला सगळा राग त्याच्यावर काढू लागते.

Extra-Marital affair Kalesh (Wife Caught her husband with some other lady inside Hotel Room)
pic.twitter.com/E6pgGPjRBp
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 29, 2025

कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की… पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथीलच एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला असावा, ज्यानंतर आता हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पत्नीचा संताप अनेकांना घाबरवतो पण त्यामागील तिच्या भावनाही लोकांना पटतात. हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता डिवोर्स होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाकी सर्वांआधी महिलांना कशा सर्व गोष्टी माहिती पडतात ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिने जे काही केलं ते बरोबर आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wife caught husband with girlfriend what happened next high voltage drama goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • extramarital affairs
  • Husband and wife
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे… स्पेनमध्ये आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral
1

पांढरे केस, टोकदार कान अन् घारे डोळे… स्पेनमध्ये आढळली सर्वात दुर्मिळ मांजर! हिच्या दृश्यांनी सर्वांनाच केलं घायाळ; Video Viral

कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की… पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral
2

कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी त्याचा असा बदला घेतला की… पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या; Video Viral

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral
3

पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral

बाईईई हा काय प्रकार? म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर… पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral
4

बाईईई हा काय प्रकार? म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून माणूस करतोय सफर… पाहून सर्वच पडले गोंधळात; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.