Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजबच! महिलेने पुरुषांना उचलून जमिनीवर पटकण्याचा बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; गिनीजने शेअर केला Video

Guiness World Book Record : महिलेने आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. ३७.४४ सेकंदात १० पुरुषांना जमिनीवर पटकवून गिनीज वर्ल्ड बुकमध्ये महिलेची नोंद करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2026 | 10:00 AM
अजबच! महिलेने पुरुषांना उचलून जमिनीवर पटकण्याचा बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; गिनीजने शेअर केला Video

अजबच! महिलेने पुरुषांना उचलून जमिनीवर पटकण्याचा बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; गिनीजने शेअर केला Video

Follow Us
Follow Us:
  • जर्मनीमध्ये झालेल्या एका जागतिक विक्रम कार्यक्रमात एका महिलेने अनोखी ताकद दाखवत खास कामगिरी केली.
  • या कामगिरीसाठी तिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून सन्मान मिळाला.
  • तिच्या पराक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या.
गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड एक नामांकित पुरस्कार आहे ज्यात अनोख्या काैशल्यांचा आणि पराक्रमांचा सन्मान केला जातो. आजवर जगातील अनेक लोकांनी यात आपले नाव कोरले आहे आणि अशातच एका अनोख्या पराक्रमाचा व्हिडिओ गिनीजद्वारे शेअर करण्यात आला आहे ज्याने सर्वांना थक्क करुन सोडलं. विक्रम हा कशाचाही असू शकतो, अशात महिलेने जास्तीत जास्त माणसांनी जमिनीवर पटकावून वर्ल्ड रेकॉर्ड जिंकला. ही गोष्ट खरी असून गिनीजने स्वत: याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

अजब-गजब! 40 फूट गाडी चालवून गोल्ड फिशने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड; सोशल मीडियावर Video Viral

जर्मनीची बलवान महिला

महिलेचे नाव सिना रूपेंथल असे असून तिने फक्त ३७.४४ सेकंदात १० लोकांना उचलून जमिनीवर पटकल्याचा विश्वविक्रम केला आहे. जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या एका भव्य विश्वविक्रमी कार्यक्रमादरम्यान तिने ही कामगिरी केली. “Die große Show der Weltrekorde” नावाच्या या कार्यक्रमात विविध जागतिक विक्रम मोडण्याचे प्रयत्न दाखवले जातात आणि त्याचे थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनवर केले जाते. या दरम्यान सिनाने एकामागून एक १० जणांना उचलले आणि त्यांना जमिनीवर ठेवलेल्या गादीवर पटकले. तिच्या या उल्लेखनीय ताकदीसाठी तिला हा गिनीड वर्ल्ड बुकचा पुरस्कार देण्यात आला. सिनाने सर्वात वेगवान स्ट्रॉंगवुमन थ्री ऑब्स्टॅकल मेडलीचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.

एकमेकांचा पाठलाग करताना दिसले 3 रहस्यमय UFO, कॅमेरात कैद झाले दृष्य; Viral Video ने उडवली खळबळ

सिना म्हणते की, या रेकॉर्डद्वारे तिला हे दाखवायचे होते की महिला देखील अविश्वसनीयपणे बलवान असू शकतात आणि महान गोष्टी साध्य करू शकतात. तिच्या मते, बलवान असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. तिचा हा विक्रम आता सर्वांचे लक्ष वेधत असून व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी सिनाच्या ताकदीचे आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले आहे. @guinnessworldrecords या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा अनोखा विश्वविक्रम शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “स्वतःला फेकण्यासाठी रांगेत उभे राहण्याची संकल्पना मला खूप हास्यास्पद वाटली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्वतःला पटकवण्यासाठी रांगेत सर्व पुरुष मंडळी होती हे मला फार आवडले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते सर्व पुरुष असे हसत आहेत जणू ते कोणत्या राइडवर मजा करत आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Women lift and throw 10 people in few seconds wins guinness world records viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Guinness Book of World Records
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.