Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातात मावणारा ‘जंगलाचा राजा’! जगातील सर्वात छोट्या सिंहाची गर्जना पाहून नेटिझन्स झाले फिदा; मजेदार Video Viral

Worlds Smallest Lion : जंगलाच्या राजाचे थरारक रूप तर आपण अनेकदा पाहिले असेल. पण अलीकडेच हातात मावणाऱ्या चिमुकल्या सिंहाने गोंडस रूप इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून युजर्स भारावून गेले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 27, 2026 | 09:35 AM
हातात मावणारा ‘जंगलाचा राजा’! जगातील सर्वात छोट्या सिंहाची गर्जना पाहून नेटिझन्स झाले फिदा; मजेदार Video Viral

हातात मावणारा ‘जंगलाचा राजा’! जगातील सर्वात छोट्या सिंहाची गर्जना पाहून नेटिझन्स झाले फिदा; मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर “जगातील सर्वात लहान सिंह” म्हणून ओळखला जाणाऱ्या चिमुकल्या सिंहाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओतील सिंह खरा आहे की एआयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.
  • काही युजर्सने सिंहाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली असून, तर काहींनी त्याच्या गोंडस गर्जनेचे कौतुक करत व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.
सोशल मिडियावर नेहमीच नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करुन जातात. इथे अनेक फक्त माणसांचेच नाही तर प्राणी, पक्षी, जंगलातील अनेक दृश्ये देखील शेअर केले जातात. अशातच अलिकडेच सोशल मिडियावर एका चिमुकल्या सिंहाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता तुम्ही म्हणाल की सिंहाचे तर बरेच व्हिडिओ इंटरनेटवर नेहमीच व्हायरल होत असतात मग यात नवीन काय… पण आम्ही तुम्हाला सांगतो की, याची खासियत ही आहे की तुम्हाला व्हिडिओत जंगलातील सर्वात छोटा सिंह यात पाहता येणार आहे. सिंहाला जंगलचा राजा मानलं जातं, त्याला पाहताच लोकांना भीती वाटू लागते पण अलीकडे व्हायरल झालेल्या या व्हिडिओत सिंहाची एक गोंडस बाजू दिसली ज्यात चिमुकला सिंह गर्जना करताना दिसला.

क्या से क्या हो गया! काकांच्या अंगातला रेहमान किडा जागला अन् त्यांनी असं काही केलं की सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण “जगातील सर्वात लहान सिंह” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहाला पाळत असल्याचे दिसले. हा सिंह इतका लहान आहे की तो त्याला हातात उचलूही घेता येत होते. व्हिडिओमध्ये, तो तरुण म्हणतो की हा जगातील सर्वात लहान सिंह आहे, ज्याचे नाव सिम्बा आहे. तो म्हणतो की कधीकधी त्याला भीती वाटते की तो त्याला चावेल. दरम्यान व्हिडिओतील ही दृश्ये खरी आहेत की खोटी याची पुष्टी अद्याप झालेली नाही. युजर्सना व्हिडिओतील चिमुकला सिंह भरपूर आवडला असला तरी काहींनी दावा केला आहे की, हा सिंह खरा नसून एआयच्या मदतीने त्याला तयार करण्यात आले आहे.

हरणाची मान चोचीत पकडली अन् हवेतच गरुडाने केली थरारक शिकार, दृश्य असे की पाहून सर्वच हादरले; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @taruvzn नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला खरोखरच वाटतंय की हे एआय नसावं कारण मला घरी एक हवंय ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर छोटे सिंह अस्तित्वात असतील तर मी त्यांना दत्तक घेईन. किती गोंडस आहे हा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला नाही माहित त्याने याला कसं बनवलं पण हा छोटा सिंह फार छान दिसत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Worlds smallest lion video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.