Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurugram Viral Video : गुरुग्राममध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून चोरी, गुन्हेगाराने मोबाईल हिसकावून काढला पळ

Gurugram Viral Video : गुरुग्राममधील इफ्को चौक मेट्रो स्टेशनजवळ ३१ ऑक्टोबर रोजी मोबाईल हिसकावण्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने धावत्या ऑटो-रिक्षामधील महिलेचा मोबाईल काही सेकंदांत हिसकावून पळ काढला. या घटनेचा संपूर्ण प्रकार मागून येणाऱ्या कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 06, 2026 | 05:11 PM
Mobile Phone Theft

Mobile Phone Theft

Follow Us
Follow Us:
    • दुचाकीस्वाराची नजर त्या महिलेच्या मोबाईल फोनवर   
    • काही सेकंदातच मोबाईल फोन हिसकावून घेतला   
    • सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते  
Gurugram Viral Video :  गुरुग्राम येथे इफ्को चौकात भरधाव रस्त्यावर एक दुचाकी स्वाराने धावत्या ऑटो-रिक्षात बसलेल्या एका महिलेचा मोबाईल हिसकावून घेतला आणि घटना स्थळावरून फरार झाला. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ एका कारच्या डॅशकॅमच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

गुरुग्राममधील एका आरोपीने दिवसाढवळ्या, एका दुचाकीवरुन धावत्या ऑटो-रिक्षातून एका महिलेचा मोबाईल हिसकावून घेतला आणि वाहतुकीतून सुसाट पळ काढला. हा गुन्हा इतक्या सफाईने केला की, त्या महिलेला स्वताला सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. ही संपूर्ण घटना मागून येणाऱ्या एका कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाली आहे.

दुचाकीस्वाराची नजर त्या महिलेच्या मोबाईल फोनवर

गुरुग्राममधील इफ्को चौक मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली असून व्हिडिओमध्ये एक ऑटो-रिक्षा वाहतुकीतून जाताना दिसत आहे. त्याचवेळी, दुचाकीवरील एक तरुण ऑटो-रिक्षाच्या मागच्या कारला ओव्हरटेक करून वेगाने जवळ जात होता. दुचाकीस्वाराची नजर त्या महिलेच्या मोबाईल फोनवर होती. ऑटो-रिक्षाजवळ पोहोचताच, त्याने महिलेचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तो तेथून पळाला.

वीडियो गुरुग्राम के इफको चौक का है जहां चलते ऑटो से महिला का मोबाइल छीनकर बाइक सवार बदमाश फरार हो गए. पूरी वारदात वहां से गुजर रहे एक कार के डैशकैम में कैद हो गई. https://t.co/knxnXPDhj5 — Kishor Joshi (@KishorJoshi02) November 5, 2026

काही सेकंदातच मोबाईल फोन हिसकावून घेतला

या चोराने मोबाईलफोन हिसकावून घेतला तो क्षण सुध्दा थक्क करणारा होता. या घटनेत आरोपीने ना बाईक थांबवली, ना कोणतीही घाई केली. ऐवढ्या भरधाव वाहतुकीत त्याने काही सेकंदातच मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि वेगाने पुढे निघून गेला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे ऑटो-रिक्षातील महिला घाबरली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहराच्या वाहतुक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!

सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते

ही घटना जेव्हा घडली तेव्हा या चोराने भरदिवसा, वर्दळीच्या रस्त्यावर मोबाईल फोन हिसकावून फसार होतो. यामुले अनेक प्रश्न निर्माण होतात. बाईकवरून आलेल्या गुन्हेगाराने इतक्या सहजपणे हा गुन्हा करून फसार झाला. व्हायरल व्हिडिओमुळे गुरुग्राममधील पादचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आव्हान उभे झाले आहे.

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोबाईल हिसकावण्याची घटना कुठे घडली?

    Ans: गुरुग्राममधील इफ्को चौक मेट्रो स्टेशनजवळ

  • Que: घटना कधी घडली?

    Ans: ३१ ऑक्टोबर रोजी घटना घडली.

  • Que: महिलेचा मोबाईल कसा हिसकावला?

    Ans: धावत्या ऑटो-रिक्षाजवळ जाऊन त्यात बसलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि वेगाने पळ काढला.

Web Title: Gurugram viral video bike borne thief snatches womans mobile from moving auto sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • gurugram
  • mobile news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत
1

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…
2

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral
3

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!
4

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.