Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Viral Video : क्लासरूम बनला डान्स फ्लोअर ! सरांसोबत चिमुकल्यांनी धरला ठेका VIDEO व्हायरल

School Viral Video : शाळेतील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी एका शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत वर्गातच धमाल डान्स विद्यार्थ्यांनीही बेंचवर चढून मनसोक्त डान्स केला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील हा आनंदाचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 06, 2026 | 10:25 PM
Teacher Student Relationship ( शिक्षक-विद्यार्थी संबंध )

Teacher Student Relationship ( शिक्षक-विद्यार्थी संबंध )

Follow Us
Follow Us:
  • नेटकऱ्यांनी शिक्षकांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक  
  • अभ्यासाच्या धावपळीत मुलांना असा विरंगुळा मिळणे गरजेचे  
  • व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव  
School Viral Video :  शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे एक असे ही नाते. सोशल मिडियावर पाहण्यास मिळत आहे. एवढेच नाही, तर या व्हिडिओची सुद्धा इंटरनेटवर चर्चा होत आहे.इंटरनेटवर अशाच एका मनमोहक आणि दिलखुलास व्हिडिओने धुमाकूळ घातला असून जो पाहिल्यानंतर तुमचाही दिवस आनंदाने भरून जाईल. एका शाळेतल्या शिक्षकांने क्लासरूममधील अभ्यासाच तणावपूर्ण वातावरण बदलून टाकले आहे.

 

या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल क्लासरुम चक्क ‘डान्स फ्लोअर’ बनला, यात शिक्षकाचा धम्माल व्हिडिओ आणि अंदाज पाहून लहान मुलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. चढून बेंचवर चढुन फुल एनर्जीमध्ये डान्स करायला लागले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

Such a wonderful video..!! Every child deserves such happiness and fun. A little break from studies keeps them refreshed and stress-free. Hats off to the amazing teacher for spreading so much joy..!! ❤️ https://t.co/k3sPsSMf2c — Subhash Bagaria (@techsolutions92) November 3, 2026

नेटकऱ्यांनी शिक्षकांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक

नेटकऱ्यांनी या शिक्षकांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. सततच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी अशा मनोरंजक क्षणांची गरज असते. त्यामुळे मुलांना थोडा विरंगुळा मिळतो, त्यांचा मूड फ्रेश होतो आणि ते नव्या उत्साहाने पुन्हा अभ्यासात रमू शकतात, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

अभ्यासाच्या धावपळीत मुलांना असा विरंगुळा मिळणे गरजेचे

त्यांनी शिक्षकांचे कौतुक करताना लिहिले की, अभ्यासाच्या धावपळीत मुलांना असा विरंगुळा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचा मानसिक ताण नाहीसा होईल आणि ते पुन्हा फ्रेश होतील.

Gurugram Viral Video :  गुरुग्राममध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून चोरी, गुन्हेगाराने मोबाईल हिसकावून काढला पळ

व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

शिक्षकाची भूमिका केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यापुरती मर्यादित नसते, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि त्यांना आनंदाचे क्षण देणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच गोष्टीची प्रचिती या व्हिडिओतून येत असून, सोशल मीडियावर शिक्षकांचे भरभरून कौतुक केले जात आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत, ‘यालाच म्हणतात खरी समजदारी’, अशा शब्दांत शिक्षकांचे कौतुक केले आहे.

Viral Diwali Office Party Video : पिवळ्या साडीतील तरुणीने आपल्या जबरदस्त नृत्याने सर्वांची मने जिंकली

Web Title: Teacher dances with students in classroom viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 10:25 PM

Topics:  

  • funny viral video
  • viral video
  • ZP School

संबंधित बातम्या

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले
1

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले

Viral Diwali Office Party Video : पिवळ्या साडीतील तरुणीने आपल्या जबरदस्त नृत्याने सर्वांची मने जिंकली
2

Viral Diwali Office Party Video : पिवळ्या साडीतील तरुणीने आपल्या जबरदस्त नृत्याने सर्वांची मने जिंकली

Kandivali Chain Snatching : डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला, पत्ता विचारण्याचा बहाणा अन् सोनसाखळी हिसकावली
3

Kandivali Chain Snatching : डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला, पत्ता विचारण्याचा बहाणा अन् सोनसाखळी हिसकावली

Gurugram Viral Video : गुरुग्राममध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून चोरी, गुन्हेगाराने मोबाईल हिसकावून काढला पळ
4

Gurugram Viral Video : गुरुग्राममध्ये दिवसाढवळ्या दुचाकीवरून चोरी, गुन्हेगाराने मोबाईल हिसकावून काढला पळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.