Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मस्करीची झाली कुस्करी! मस्ती मस्तीत 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली कोसळली अन् धडाधडा… थरकाप उडवणारा Video Viral

Accident Video Viral: एक चूक अन् क्षणात होत्याचं नव्हतं होऊन बसलं! जिन्याच्या रेलिंगवर घसरत होती तरुणी तितक्यात गेला तोल आणि मग जे घडलं ते थरारक. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2025 | 09:47 AM
मस्करीची झाली कुस्करी! मस्ती मस्ती 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली कोसळली अन् धडाधडा... थरकाप उडवणारा Video Viral

मस्करीची झाली कुस्करी! मस्ती मस्ती 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली कोसळली अन् धडाधडा... थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी रडवतात तर कधी थक्क करून जातात. इथे बरेच नवनवीन व्हिडिओ शेअर केले जातात. यात बऱ्याचदा काही दुर्घटनांचे आणि अपघातांचे व्हिडिओ देखील शेअर होतात. या अकस्मात घटना अनेकदा इतक्या धक्कादायक असतात की त्यातील दृश्ये आपल्याला अचंबित करून सोडतात. सोशल मीडियावर अनेक वेळा लोक नको ते करायला जातात आणि स्वतःच बरंवाईट करून बसतात. याचेच आणखीन एक उदाहरण आता इथे व्हायरल होत आहे .

आपण केलेली मस्ती अनेकदा आपल्यावरही उलटू शकते त्यामुळे मस्ती ही विचार, वेळ आणि जागा बघून करावी. स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी लोक आपला जीव पणाला लावतात आणि मग दुर्घटनेस बळी पडतात. आताच्या व्हायरल व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. यात तरुणीसोबत एक मोठी दुर्घटना घडली असून ती यावेळी 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून धडाधडा खाली कोसळल्याचे दृश्य दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमचा थरकाप उडवतील.

म्हशींच्या कळपाला पाहताच जंगलाचा राजा झाला गपगार, बेशुद्ध पडत झोपेचे केले नाटक पण तरीही झाली धु धु धुलाई; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक तरुणी जिन्यावर स्टंट करत असल्याचे दिसते. यावेळी ती जिन्यांच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर बसून घसरत घसरत मस्करी करू पाहते मात्र पुढच्याच क्षणी ही मस्करी तिच्या जीवावर बेतते. पुढे तुम्ही पाहू शकता, रेलिंगवरून खाली घसरत असताना अचानक तिचा जातो आणि ती तशीच उलटी होऊन जिन्यावरून खाली कोसळत जाते. मुख्य म्हणजे, व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, ती 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून कोसळल्याचे समजते.

नाद करा पण आमचा कुठं! एक रुपयांच्या नाण्याने व्यक्तीने सजवली कार, लोक म्हणतायेत, ‘चिल्लर कार’; Video Viral 

तरुणीचा हा व्हायरल व्हिडिओ @__.magnanimous नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भितीदायक दृश्य!’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काही लोक प्रत्येक गोष्टीला हलक्यात घेतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओ माय गॉड, आयुष्यासोबत असे खेळले नाही पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young woman fall down from stairs shocking accident video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral accident video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
3

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
4

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.