Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्येही भारतीय संस्कृती लोकप्रिय; 13 वर्षाच्या मुलीने केले भरतनाट्यम

भारत हा विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. भारताची खाद्य संस्कती, परंपरा, पाककला, कला खूप विभिन्न आहे. आपली भारतीय संस्कृती इतर देशातही लोकप्रिय आहे. संपूर्ण जग भारतीय संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. 

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 15, 2024 | 04:35 PM
चीनमध्येही भारतीय संस्कृती लोकप्रिय, 13 वर्षाच्या मुलीने केले भरतनाट्यम

चीनमध्येही भारतीय संस्कृती लोकप्रिय, 13 वर्षाच्या मुलीने केले भरतनाट्यम

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत हा विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. आज भारत 78 वां स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताची खाद्य संस्कती, परंपरा, कला खूप विभिन्न आहे. आपली भारतीय संस्कृती इतर देशातही लोकप्रिय आहे. संपूर्ण जग भारतीय संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या देशांशी संघर्ष आहे त्यांनाही आपल्या परंपरा आत्मसात केली आहे.

असेच काहीसे नुकतेच चीनमध्येही पाहायला मिळाले आहे. चीनमधील लोक भारतीय नृत्याच्या अनोख्या कलेने इतके प्रेरित आहेत. एका चिनी मुलीनेही भरतनाट्यम नृत्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पीटीआय वृत्तसंस्थेने एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक मुलगी स्टेजवर भरतनाट्यम नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तुम्हाला नक्कीच ती भारतीय मुलगी असल्याचा भास होईल. पण तसे नाही. ती एक चिनी मुलगी आहे, तिचे नाव लेई मुझी आहे.

हे दखील वाचा – भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा जगभरात जल्लोष; अमेरिकेने दिल्या खास शुभेच्छा

13 वर्षांच्या चिनी मुलीने डान्स केला

मुलगी फक्त 13 वर्षांची आहे आणि तिने अरंगेत्रममध्ये हा परफॉर्मन्स दिला आहे. एका पदवीदान समारंभत भरतनाट्यमचे विद्यार्थी त्यांच्या गुरू आणि लोकांसमोर सादर केले आहे. लेईने हे एकल नृत्य प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना लीला सॅमसन, भारतीय मुत्सद्दी आणि चिनी नागरिकांसमोर केले. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओ

VIDEO | Lei Muzi, a 13-year-old school student, scripted history when she performed Bharatanatyam “Arangetram” in China, a landmark in the journey of the ancient Indian dance form that is gaining popularity in the neighbouring country. pic.twitter.com/OaOlc9EEhh — Press Trust of India (@PTI_News) August 13, 2024


व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

लोकांनी या व्हिडिओवर सकारात्मक कमेंट करत मुलीचे कौतुक केले आहे. एकाने सांगितले की मुलीने खूप सुंदर नृत्य केले आहे. एकाने सांगितले की, ‘आपली भारतीय मुले पाश्चात्य संस्कृती अंगीकारत आहेत आणि मातृभाषेत बोलायला लाज वाटत आहेत, तर चिनी मुले भारतीय मूल्ये शिकत आहेत. एकाने सांगितले की, ‘मुलीने कोणतीही चूक न करता संपूर्ण नृत्य सादर केले.’ तर आणखी एका युजरने म्हणले आहे की, आपली भारतीय सगळ्यात श्रेष्ठ आहे.

Web Title: 13 year old chinese girl perform bharatnatyam dance in china nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 04:35 PM

Topics:  

  • China
  • Indian culture
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.