Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नायजेरिया हादरलं! चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं अन्…; ३० जण जागीचा ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Nigeria Truck Accident : नाजेरियाच्या कानो राज्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एक ट्रक पलटी झाला असून यामध्ये ३० जण जागीच ठार झाले आहेत. मृतांचीं सख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 08:48 AM
नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

Follow Us
Follow Us:
  • नायजेरियामध्ये भीषण रस्ता अपघात
  •  चालकाचे प्रवाशांनी भरलेल्या ट्रकवरील नियंत्रण सुटले अन्…
  • ३० जण जागीच ठार
Nigeriac Truck Crash : अबुजा : नायजेरियामध्ये (Nigeria) एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेला ट्रक पलटी झाला असून यामध्ये ३० जण जागीच ठार झाले आहे. नायजेरियाच्या कानो राज्यात ही घटना घडली आहे. बचाव आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या रस्ता अपघाताने (Road Accident) संपूर्ण कानो राज्य हादरले आहे. कानोच्या गव्हर्नर कार्यलयाने या अपघाताची पुष्टी केली आहे.

नायजेरियातील मशिदीत आत्मघातकी हल्ला ; स्फोटात किमान ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (०८ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास नायजेरियाच्या कानो राज्यातील गेजावा (Gezawa) परिसरात क्कानार बार्डेयेथील महामार्गावर घडली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक प्रवासी ट्रक आणि मालवाहतूक ट्रक गुजुंगुला रवाना झाला होता. यावेळी ट्रक चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक जोरात पलटी झाला. अपघात एवढा भयंकर होता की ट्रकमधझील प्रवाशांना त्यांच्यासोबत काय घडलं याचा अंदाजही आला नाही. या अपघातात अनेक प्रवासी ट्रक खाली चिरडले गेले आहेत.

अपघाताचे कारण

बचाव अधिकाऱ्यांच्या मते, ट्रकचा वेग आणि वाहचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. तसेच नायजेरियामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणे, खराब रस्ते आणि नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सतत अपघाताच्या घटना घडत आहे. कानो राज्यातील घडलेल्या अपघाताने अनेकांचा थरकाप उडाला आहे.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

कानो राज्याचे गव्हर्नर कार्यलयाने याबाबत निवेदन जारी करत अपघातात ३० जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच निवेदनात मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या घटनेनंनतर स्थानिक नागरिकांनी देखील तातडीने मदतीला हातभार लावला. पोलिस आणि सरकार घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य वेगाने सुरु करण्यात आले. या घटनेवर कानोचे राज्यपाल अब्बा कबीर यूसुफ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबींयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. जखमींनी योग्य उपचार देण्याचे आश्वासनही त्यांनी केली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

थायलंड-कंबोडियानंतर आता ‘या’ देशात संघर्षाची लाट ; महिला निदर्शकांवरील गोळीबारात ९ ठार

💡

Frequently Asked Questions

  • Que: नायजेरियात अपघात कुठे आणि कधी झाला?

    Ans: नायजेरियात रविवारी( (०८ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास नायजेरियाच्या कानो राज्यातील गेजावा (Gezawa) परिसरात क्कानार बार्डेयेथील महामार्गावर भीषण रस्ता अपघात झाला आहे.

  • Que: नायजेरियातील रस्ता अपघातात किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: नायजेरियातील रस्ता अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 30 killed in northen nigeria truck accident due reckless driving says officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Nigeria News
  • Road Accident
  • World news

संबंधित बातम्या

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
1

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
2

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक
3

Nigeria Boat Accident: नायजेरियाच्या सोकोटो राज्यात भीषण बोट अपघात; 47 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये महिला अन् बालक

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज
4

Somalia Ship Hijack: 6 भारतीयांसह 10 खलाशी ओलीस; सोमाली चाच्यांनी पळवले शस्त्रास्त्रांनी भरलेले तुर्की जहाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.