Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौदी अरेबियात मोठी दुर्घटना; रस्ते अपघातात 9 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू

सौदी अरेबियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडच्या भागातील जिझानजवळ बुधवारी (दि. 29 जानेवारी) एक मोठा अपघात घडला आहे. या अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 29, 2025 | 05:46 PM
9 Indians killed in road accident near Jizan in Saudi Arabia

9 Indians killed in road accident near Jizan in Saudi Arabia

Follow Us
Close
Follow Us:

रियाध: सौदी अरेबियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडच्या भागातील जिझानजवळ बुधवारी(दि. 29 जानेवारी) एक मोठा अपघात घडला आहे. या अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर भारतीय वाणिज्य दूतावासाने शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबांना मदतीचे आश्वासन दिले आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ते स्थानिक अधिकारी आणि पीडित नातेवाईकांच्या संपर्कात आहेत.

जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, “जेद्दाहमधील भारताचे वाणिज्य दूतावास पीडितांच्या कुटुंबियांना पूर्ण मदत करत आहे. तसेच ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कातही आहेत. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते लवकर बरे व्हावेत अशी आमची इच्छा आहे”. तसेच दूतावासाने चौकशीसाठी एक हेल्पलाइन देखील सुरु केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशिया आणि भारताची जवळीक वाढली; पुतिन यांच्या ‘या’ खास भेटीने डोनाल्ड ट्रम्प चिंतेत?

We deeply mourn the tragic loss of 9 Indian nationals in a road accident, near Jizan, in the Western Region of the Kingdom of Saudi Arabia. Our heartfelt condolences to the families affected. The Consulate General of India in Jeddah is providing full support and is in touch with… — India in Jeddah (@CGIJeddah) January 29, 2025

अपघातबद्दल समजताच एस. जयशंकर यांची प्रतिक्रिया

सध्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अबू धाबीमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून सौदी अरेबियातील जिझानजवळ झालेल्या रस्ते अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे की, त्यांनी जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी चर्चा केली आहे आणि तेथील अधिकारी पीडितांच्या कुटुंबियांशी सतत संपर्कात आहेत.

Grieved to learn of this accident and the loss of lives. Spoke with our Consul General in Jeddah, who is in touch with the concerned families. He is extending fullest support in this tragic situation. https://t.co/MHmntScjOT — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 29, 2025

भारतीय राजदूत पीडित कुटुंबांच्या संपर्कात आहेत’

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या अपघाताबद्दल आणि जीवितहानीबद्दल जाणून दुःख झाले. जेद्दाहमधील आमच्या कॉन्सुल जनरलशी बोललो आहे. ते कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. या दुःखद परिस्थितीत दूतावास पूर्ण पाठिंबा देत आहेत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी मोठ्या अडचणीत; ‘या’ आरोपाखाली न्यायालयीन चौकशी सुरु

Web Title: 9 indians killed in road accident near jizan in saudi arabia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

India Import Saudi Arabia: रशियन तेलाला ब्रेक; सौदी अरेबिया बनला भारताचा सर्वात मोठा पुरवठादार
1

India Import Saudi Arabia: रशियन तेलाला ब्रेक; सौदी अरेबिया बनला भारताचा सर्वात मोठा पुरवठादार

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप
2

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप

Saudi-UAE वाद विकोपाला! क्राउन प्रिन्सचा यूएई Spy शेखला गंभीर इशारा; नेमकं प्रकरण काय?
3

Saudi-UAE वाद विकोपाला! क्राउन प्रिन्सचा यूएई Spy शेखला गंभीर इशारा; नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानला मोठा झटका! सौदी अरेबिया JF-17 लढाऊ विमानाचा करार केला रद्द; अमेरिकेच्या दबावामुळे माघार?
4

पाकिस्तानला मोठा झटका! सौदी अरेबिया JF-17 लढाऊ विमानाचा करार केला रद्द; अमेरिकेच्या दबावामुळे माघार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.