Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडातील ओंटारिओ प्रांतातील घराला भीषण आग; भारतीय वंशाचे कुटुंब ठार

गेल्या आठवड्यात कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात एका संशयास्पद घराला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला. आगीत जीव गमावलेल्यांची ओळख भारतीय वंशाचे जोडपे आणि त्यांची मुलगी अशी झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2024 | 07:53 AM
कॅनडातील ओंटारिओ प्रांतातील घराला भीषण आग; भारतीय वंशाचे कुटुंब ठार
Follow Us
Follow Us:

ब्रम्पटन : गेल्या आठवड्यात कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात एका संशयास्पद घराला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला. आगीत जीव गमावलेल्यांची ओळख भारतीय वंशाचे जोडपे आणि त्यांची मुलगी अशी झाली आहे. भारतीय वंशाचे राजीव वारिकू (51), त्यांची पत्नी शिल्पा कोठा (47) आणि मुलगी मेहक (16) अशी त्यांची नावे आहेत.

पील पोलिसांनी सांगितले की, बॅम्प्टनमधील बिग स्काय वे आणि व्हॅन कर्क ड्राईव्ह परिसरात एका घराला संशयास्पद परिस्थितीत आग लागली. आग विझवल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता, मानवी अवशेष सापडले. मात्र, त्यावेळी ठार झालेल्यांची ओळख आणि संख्या कळू शकली नव्हती

‘तो’ अपघात नाहीच…

या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि आम्ही आग संशयास्पद मानत आहोत. कारण ओंटारियो फायर मार्शलने निर्धारित केले आहे की ही आग अपघाती नव्हती. मृत कुटुंबाचे शेजारी केनेथ युसूफ यांनी सांगितले की, हे कुटुंब सुमारे 15 वर्षांपासून तेथे राहत होते आणि त्यांनी कधीही कोणतीही समस्या पाहिली नाही.

Web Title: A massive fire in house in ontario canada know what exactly happened nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 07:53 AM

Topics:  

  • Fire News

संबंधित बातम्या

Amravati Hospital Fire: अंगावर काटा! व्हेंटिलेटरचा स्फोट, ३ नवजात बाळांचा मृत्यू; बाळांच्या कक्षात आग
1

Amravati Hospital Fire: अंगावर काटा! व्हेंटिलेटरचा स्फोट, ३ नवजात बाळांचा मृत्यू; बाळांच्या कक्षात आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.