Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Trump : Modi Putin यांच्या Car Photoने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले; अमेरिकन संसदेत त्यावरून वादावादी, ट्रम्प सापडले कचाट्यात

Modi Putin Car Photo : 4 डिसेंबर रोजी व्लादिमीर पुतिन भारतात आले तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. यादरम्यान दोघांनी गाडीत फोटोही काढला. आता, त्या फोटोचे पोस्टर बनवून ते अमेरिकन संसदेत सादर करण्यात आले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 11, 2025 | 01:51 PM
A photo of PM Modi and Putin's car was shown in the US Parliament and a female MP attacked Trump

A photo of PM Modi and Putin's car was shown in the US Parliament and a female MP attacked Trump

Follow Us
Close
Follow Us:
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कारमधील (Car) फोटोचे पोस्टर बनवून ते अमेरिकन काँग्रेसमध्ये (US Congress) सादर करण्यात आले आहे.
  •  डेमोक्रॅटिक सदस्य कमलागर-डोव्ह (Kamalagar-Dov) यांनी हा फोटो दाखवत डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर (Foreign Policy) हल्ला चढवला. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे भारत मॉस्कोच्या (Moscow) जवळ येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
  •  डोव्ह यांनी म्हटले, “आपल्या मित्रांना शत्रूंच्या हाती देऊन तुम्ही नोबेल शांतता पुरस्कार जिंकू शकत नाही.” ट्रम्प यांनी त्वरित आपले धोरण बदलण्याचे आवाहन त्यांनी केले.
Modi Putin Car Photo US Congress : ४ डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः प्रोटोकॉल तोडून त्यांचे स्वागत केले. पालम विमानतळावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे (७ लोक कल्याण मार्ग) परतत असताना, मोदी आणि पुतिन यांनी कारमध्ये एकत्र फोटो (Car Photo) काढला. हा एक साधा फोटो आता अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद (Big Controversy) निर्माण करत आहे. हाच फोटो आता अमेरिकन संसदेत (US Parliament) सादर करण्यात आला असून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी त्याचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल केला आहे.

 ‘हा फोटो हजार शब्दांचा आहे’: कमलागर-डोव्ह यांचा थेट आरोप

डेमोक्रॅटिक सदस्य कमलागर-डोव्ह यांनी संसदेत मोदी आणि पुतिन यांच्या कारमधील फोटोचे पोस्टर सादर केले आणि म्हटले की, “भारत हा अमेरिकेचा एक मजबूत सहयोगी भागीदार (Strong Ally) आहे, परंतु ट्रम्पच्या सदोष टॅरिफ धोरणांमुळे भारत मॉस्कोच्या जवळ आला आहे.” पुतिन यांची अलीकडील भारत भेट याच धोरणांचे उत्तम उदाहरण आहे. डोव्ह यांच्या मते, या फोटोमुळे अमेरिकन सरकारला चिंता वाटली पाहिजे. त्यांनी हे पोस्टर ‘हजार शब्दांचे’ असल्याचे सांगत, ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणातील त्रुटी स्पष्ट केल्या. अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच पुतिन भारताला भेट देत आहेत आणि त्यांना तिथे मोठा पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: जागतिक व्यापार युद्धाचे नवे पर्व! अमेरिकेनंतर आता ‘या’ देशानेही लावला भारतावर 50% Tariff; ‘हा’ नवा नियम लागू होणार

During a US House Foreign Affairs hearing, Congresswoman Sydney Kamlager-Dove held up a poster of PM Modi & Russian President Putin’s car selfie, declaring it a symbol of “Trump’s failed foreign policy”. pic.twitter.com/yGBPpkc9o9 — Sidhant Sibal (@sidhant) December 11, 2025

credit : social media and Twitter

 ट्रम्प यांच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या मोहिमेवरही निशाणा

कमलागर-डोव्ह यांनी या वादग्रस्त फोटोचा वापर करून ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) मोहिमेवरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “तुम्ही आपल्या मित्रांना आपल्या शत्रूंच्या हाती देऊन नोबेल शांतता पुरस्कार जिंकू शकत नाही.” डोव्ह यांनी ट्रम्प यांना त्यांचे परराष्ट्र धोरण त्वरित बदलण्याचे आवाहन केले. जर ट्रम्प यांनी त्यांची भूमिका बदलली नाही, तर त्यांना “भारत गमावणारे अमेरिकन अध्यक्ष” (American President who lost India) म्हणून लक्षात ठेवले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. डोव्ह व्यतिरिक्त, इतर अनेक सदस्यांनी ट्रम्प प्रशासनावर टीका केली. एका कायदेकर्त्याने म्हटले की, “ट्रम्प प्रशासनाने चीनपेक्षा भारतावर जास्त शुल्क (Tariff) लादले आहे. तुम्ही कुठे जात आहात हे मला समजत नाही.” ट्रम्प प्रशासनाचे चीनवरील धोरण भारताच्या तुलनेत नरम असल्याची टीका त्यांनी केली. या घटनेमुळे भारत-रशियाचे दृढ संबंध आणि अमेरिका-भारत यांच्यातील तणावपूर्ण व्यापारी धोरणे पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या महिला खासदाराने संसदेत फोटो दाखवला?

    Ans: डेमोक्रॅटिक सदस्य कमलागर-डोव्ह (Kamalagar-Dov).

  • Que: कमलागर-डोव्ह यांनी ट्रम्प यांच्या कोणत्या धोरणावर टीका केली?

    Ans: टॅरिफ धोरणांमुळे भारत रशियाच्या जवळ गेल्यावर.

  • Que: मोदी-पुतिन यांचा फोटो कोणत्या शहरात काढला होता?

    Ans: दिल्लीत (पालम विमानतळ ते पंतप्रधानांचे निवासस्थान).

Web Title: A photo of pm modi and putins car was shown in the us parliament and a female mp attacked trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Donald Trump
  • International Political news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

100 दशलक्ष जनतेला हिरवा कंदील! Trump यांनी लाँच केले ‘Gold Card’; जाणून घ्या $1 दशलक्ष गुंतवणुकीवर कसे मिळणार नागरिकत्व
1

100 दशलक्ष जनतेला हिरवा कंदील! Trump यांनी लाँच केले ‘Gold Card’; जाणून घ्या $1 दशलक्ष गुंतवणुकीवर कसे मिळणार नागरिकत्व

Myanmar Airstrike : म्यानमारमध्ये गृहयुद्धाचा कहर! रुग्णालयात हवाई हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी
2

Myanmar Airstrike : म्यानमारमध्ये गृहयुद्धाचा कहर! रुग्णालयात हवाई हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू, 70 जण जखमी

मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स 
3

मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स 

Venezuela Crisis: Trump यांनी उघडले सत्तासंग्रामाचे दार! US आर्मीने थेट शत्रूच्या जहाजावर उतरून टँकर…. ; VIDEO VIRAL
4

Venezuela Crisis: Trump यांनी उघडले सत्तासंग्रामाचे दार! US आर्मीने थेट शत्रूच्या जहाजावर उतरून टँकर…. ; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.