
Iran US Tension
दरम्यान या तणावाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर दिसू लागला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सरु होती. सध्या परिस्थिती काहीशी शांत झाली आहे. परंतु अमेरिका आणि इराणमधील या नव्या तणावामुळे पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलाचा मोठा ताफा इराणकडे रवाना झाला आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणकडे अमेरिकन नौदलाचा ताफा सोडला असून इराणने प्रत्युत्तरात्मक युद्धाचे संकेत दिले आहेत.
Ans: इराण-अमेरिकेच्या तणावामुळे जागतिक स्तरावर अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत, तसेच मध्यपूर्वेतील इराक, इराण, इस्रायलमध्ये लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तसेच या देशांशी सुरु असलेल्या व्यापारावर परिणाम होत आहे.