Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghanistan वर ओढावलं भीषण संकट; मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टीमुळे परिस्थिती बिकट 

Afghanistan Winter Crisis : अफगाणिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे कडाक्याची थंडी पडली असून यामध्ये ५० हून अधिकांचा बळी गेला आहे. परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2026 | 12:14 PM
Afghanistan Winter Crisis

Afghanistan Winter Crisis

Follow Us
Close
Follow Us:
  • अफगाणिस्तानमध्ये निसर्गाचा कहर
  • मुसळधार पाऊस अन् तीव्र बर्फवृष्टीमुळे परिस्थिती बिकट
  • तीन दिवसांत ६१ जणांचा मृत्यू
Afghanistan Winter Crisis : काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेल्या तीन दिवसांपासून तीव्र बर्फवृष्टी आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. देशभरात अनेक भागांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे ५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. सध्या स्थानिक अधिकारी आणि बचाव पथके बाधित भागांमध्ये लोकांना मदत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. परंतु खराब हवामानामुळे मदतीत अडथळा येत आहे.

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान

परिस्थिती अत्यंत चिंताजनक

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या तीन दिवसांत अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये तीव्र बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे ६१ जणांचा बळी केला आहे. अफगाणिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने (ANDMA) याची पुष्टी केली आहे. तसेच यामध्ये ११० लोक जखमी झाल्याचे ANDMA सांगितले आहे.

ANDMA ने दिलेल्या माहितीनुसाप, काही भागांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अनेक लोकांची घरे कोसळली आहे. तसेच हिमस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कडाक्याची थंडी असून लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष करुन महिला आणि मुलांची चिंता वाढली आहे.

अनेक घरांचे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य आणि उत्तरेकडील भागांमध्ये निसर्गाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांत लोकांची घरे कोसळली आहेत. जोरदारे थंड वारे, आणि पावसामुळे लोकांच्या घरांचे छप्पर कोसळले आहे. यामुळे सहा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित

तसेच राजधानी काबूलच्या उत्तरेकडील भागात सलांग महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच उझबेकिस्तानच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहरे अंधरात बुडाली आहेत. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

अनेक प्रवासी पर्वतीय भागांमध्ये अडकले

दरम्यान तीव्र बर्फवृष्टीमुळे पर्वतीय भागांमध्ये बर्फाळ रस्त्यांमुळे अनेक प्रवाशी अडकले आहेत. तापमान अत्यंत कमी होत असून खाण्या-पिण्याची टंचाई देखील निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत अधिकाऱ्यांनी लोकांना अन्न व आवश्यक मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांना धोकादायक प्रवास टाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे. अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे मदत मागतली आहे. परदेशी मदतीचा सततच्या तुटवड्यामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे अफगाण नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष

💡

Frequently Asked Questions

  • Que: अफगाणिस्तानमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

    Ans: अफगाणिस्तानमध्ये सध्या मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच लोकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे,

  • Que: अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टी किती जीवीतहानी झाली आहे?

    Ans: अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टीमुळे आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Afghanistan heavy rains and intense snowfall killed 61

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Cold Wave
  • Heavy Rain
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine मध्ये युद्धबंदी नाहीच! अबू धाबीतील शांतता बैठक निष्फळ; आता पुढे काय होणार?
1

Russia Ukraine मध्ये युद्धबंदी नाहीच! अबू धाबीतील शांतता बैठक निष्फळ; आता पुढे काय होणार?

Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल
2

Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल

Venezuela Political Crisis : गद्दारी की मुत्सद्देगिरी? Maduro च्या अटकेमागे डेल्सी रॉड्रिग्ज यांचा हात? लीक ऑडिओमुळे खळबळ
3

Venezuela Political Crisis : गद्दारी की मुत्सद्देगिरी? Maduro च्या अटकेमागे डेल्सी रॉड्रिग्ज यांचा हात? लीक ऑडिओमुळे खळबळ

बांगलादेश पुन्हा रक्ताळला! हिंदू तरुणाला शटर बंद करुन जिवंत जाळले; मृत्यू होईपर्यंत मारेकरी बाहेरच उभा
4

बांगलादेश पुन्हा रक्ताळला! हिंदू तरुणाला शटर बंद करुन जिवंत जाळले; मृत्यू होईपर्यंत मारेकरी बाहेरच उभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.