Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… तर तुमचा विनाश निश्चित”; तालिबानच्या धमकीने मुनीरची टर्रकन फाटली, Pakistan ची उडाली घाबरगुंडी

पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या घुसखोरी वाढली आहे. तथापि, मुनीर यांनी त्यांच्याच देशात सुरू असलेल्या कारवायांवर मौन बाळगले आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2025 | 03:42 PM
“… तर तुमचा विनाश निश्चित”; तालिबानच्या धमकीने मुनीरची टर्रकन फाटली, Pakistan ची उडाली घाबरगुंडी
Follow Us
Follow Us:

अफगानिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले 
पाकिस्तानने केला होता आपल्याच लोकांवर हल्ला 
तालिबानने दिली पाकिस्तानला थेट इशारा

Afghanistan Vs Pakistan: गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले असल्याचे समोर येत आहे. सीमा वाद आणि दहशतवादाच्या आरोपामध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. काबूलशी संबंध सुधारले असले तरी अफगाणिस्तानची भूमी फितना-अल-खवारीज आणि फितना-अल-हिंदुस्तान सारख्या दहशतवादी गटांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी केला आहे. यावार आता तालिबानने देखील भाष्य केले आहे.

पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या घुसखोरी वाढली आहे. तथापि, मुनीर यांनी त्यांच्याच देशात सुरू असलेल्या कारवायांवर मौन बाळगले आहे, असा आरोप करण्यात येत आहे. काही दिवस आधी पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला होता. ज्यात अनेक नागरिक ठार देखील झाले होते.

AFG vs PAK War: पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला! संरक्षणमंत्र्यांची उघड धमकी: ‘दहशतवादी हल्ला झाल्यास अफगाण तालिबानला…!’

तालिबानचा पाकिस्तानला इशारा

असीम मुनीर यांच्या विधानाचा अफगानिस्तानने चांगलाच समाचार घेतला आहे. तेथील तालिबान सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि एक प्रमुख तालिबानी नेता सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानला खडसावले आहे. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. जर हल्ला झाला तर आमचे उत्तर अत्यंत विनाशकारी असेल, असा इशारा तालिबान सरकारने पाकिस्तानला दिला आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चार दिवसांच्या इस्तंबूल शांतता चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी अफगाण तालिबानला उघडपणे धमकी दिली आहे. आसिफ यांनी कठोर शब्दांत इशारा दिला की, जर पाकिस्तानमध्ये कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर तालिबानचा पूर्णपणे नाश केला जाईल आणि त्यांना पुन्हा गुहांमध्ये लपण्यास भाग पाडले जाईल.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चार दिवसांच्या इस्तंबूल शांतता चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी अफगाण तालिबानला उघडपणे धमकी दिली आहे. आसिफ यांनी कठोर शब्दांत इशारा दिला की, जर पाकिस्तानमध्ये कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर तालिबानचा पूर्णपणे नाश केला जाईल आणि त्यांना पुन्हा गुहांमध्ये लपण्यास भाग पाडले जाईल.

AFG vs PAK War: पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला! संरक्षणमंत्र्यांची उघड धमकी: ‘दहशतवादी हल्ला झाल्यास अफगाण तालिबानला…!’

शांतता चर्चा निष्फळ; पाकिस्तान आक्रमक

इस्तंबूलमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शांतता चर्चेचे चार दिवस पार पडले, मात्र यात काहीही निष्पन्न झाले नाही. पाकिस्तानची मुख्य मागणी होती की, अफगाण तालिबानने पाकिस्तानमध्ये दहशत पसरवण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करावी. ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “पाकिस्तानने बंधू देशांच्या विनंतीवरून संवादाची संधी दिली, परंतु अफगाण अधिकाऱ्यांच्या विषारी विधानांवरून त्यांची दुभंगलेली आणि कपटी वृत्ती दिसून येते.”

Web Title: Afghanistan taliban government warn to pakistan and army chief munir war update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Afghanistan
  • pakistan
  • taliban news

संबंधित बातम्या

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched
1

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.